Accountant Recruitments 2023: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अकाउंटेंट पदावरील रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. ही भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Accountant Recruitments 2023: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अकाउंटेंट पदावरील रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. ही भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.legalservices.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महा विधी सेवा प्राधिकरण भरती मंडळाद्वारे, जुलै 2023 च्या जाहिरातीमध्ये एकूण 2 रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भरतीशी संबंधित अधिक माहिती जाणून घ्या.
Job Details | Accountant Recruitments 2023 |
या पदांसाठी भरती | अकाउंटेंट (लेखापाल) |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र. |
शैक्षणिक पात्रता | उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान बॅचलर ऑफ कॉमर्स असणे आवश्यक आहे. |
एकूण जागा | 2 |
Read more: तलाठी भरती: ४६४४ जागांसाठी भरती सुरु | ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
अर्ज सुरू झाल्याची तारीख – 18 जुलै 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Maharashtra State Legal Services Authority, P.W.D. Building, 105, High Court, Fort, Mumbai 40032.
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान बॅचलर ऑफ कॉमर्स असणे आवश्यक आहे.
भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी कृपया या लिंकवर जाहिरात पहा https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/ADVERTISEMENT_17_07_2023.pdf