Mahaforest Recruitment – Van Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र वन विभागा कडून लवकरच काही जागांसाठी भरती सुरु होणार आहे आणि यासाठीची महाराष्ट्र वन विभागा कडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. Accountant (Group C) – लेखपाल (गट क), Surveyor – सर्वेक्षक, Higher Class Stenographer (Group B) – उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), Stenographers in Lower Grade (Group B) – निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), Junior Engineer – Civil (Group B) – कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), Senior Statistical Assistant (Group C) – वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), Junior Statistical Assistant (Group C) – कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) या असा विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी इच्छुक पदासाठी अर्ज करायचा असल्यास दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जून 2023 असणार आहे.
महाफॉरेस्ट भरती: महाराष्ट्र वन विभाग लवकरच येथे काही पदांसाठी भरती करणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) सर्वेक्षक, लेखापाल (गट क), उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), या पदांसाठी ही भरती- करण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल तसेच वरील दिलेल्या सर्व पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 आहे.
महाराष्ट्र वन विभाग भरती तपशील
वरील पदांसाठी एकूण जागा : २७९
पदासाठी आवश्यक पात्रता : फक्त 7वी-10वी
पदासाठी मासिक पगार : 1,32,300 रुपये
या जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
लेखपाल (गट क)
मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी मिळालेली असावी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
सर्वेक्षक
मान्यताप्राप्त संस्थेचे १२वी उत्तीर्ण आणि सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असावे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब)
माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावे, किमान 120 शब्द प्रति शब्द लघुलेखनात लेखनात प्रवीणता असावी, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब)
माध्यमिक शाळांमधील परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र , प्रति शब्द किमान 100 शब्दांच्या शॉर्टहँड गतीमध्ये प्रवीणता असावी, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब)
स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)
गणित, वाणिज्य, कृषी, अर्थशास्त्र किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी असावी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)
कृषी, वाणिज्य, गणित, अर्थशास्त्र, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी असावी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.