MPCB Recruitment 2023: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई लवकरच काही पदांसाठी भरती सुरू करणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
MPCB Recruitment 2023: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई लवकरच काही पदांसाठी भरती सुरू करणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
ही भरती ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), सीनियर रिसर्च फेलो (SRF) आणि रिसर्च असोसिएट्स या पदांवर असेल. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भाराने आवश्यक आहे आणि हा अर्ज करण्यासाठी 21 जुलै 2023 हि शेवटची तारीख आहे.
Job Details | MPCB Recruitment 2023 |
या पदांसाठी भरती | ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), संशोधन सहयोगी |
एकूण जागा | 56. |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ/JRF): उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे. वरिष्ठ संशोधन फेलो (एसआरएफ/SRF): उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे. रिसर्च असोसिएट्स (आरए/RA): साठी उमेदवाराचे पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन अर्ज |
वरील पदांकरिता एकूण 56 पदांची भरती करण्यात येणार आहे.
Read more: अकाउंटेंट पदाकरिता भरती, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात उत्तम नोकरीची संधी!
ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ/JRF): उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
वरिष्ठ संशोधन फेलो (एसआरएफ/SRF): उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
रिसर्च असोसिएट्स (आरए/RA): साठी उमेदवाराचे पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे.
या भरतीबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आणि अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://www.ecmpcb.in या लिंकवर क्लिक करा.