PMC Recruitment 2023: तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि टायपिंग येतं? मग पुणे महापालिकेत नोकरीची संधी सोडू नका

Share this

PMC Recruitment 2023:

PMC Recruitment 2023: पुणे महानगरपालिका लवकरच काही पदांची भरती करणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर पदांवर ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा लागेल. तसेच अर्ज करण्यासाठी शेवताच्जी तारीख 27 जून 2023 असणार आहे.

या पदांवर भरती केली जाणार आहे

  • लिपिक सह डेटा एंट्री ऑपरेटर
  • एकूण जागा – 06

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • या पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवारा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले असावे.
  • यासोबतच उमेदवाराचे वयाची १८ वर्षे पूर्ण करणेही आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी 40 W.P.M च्या वेगाने टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • तसेच उमेदवारांची मराठीतून ३० W.P.M टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.
  • उमेदवारांनी पदासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • Biodata (बायोडेटा)
  • 10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना)
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे?

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, ठाकरे चौक, जिल्हा. पुणे.

Job Details PMC Recruitment Details
या पदांसाठी भरती या पदांवर लिपिक सह डेटा एंट्री ऑपरेटर एकूण रिक्त जागा – ०६
शैक्षणिक पात्रता /अनुभव वरील पदांसाठी अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. यासोबतच वयाची १८ वर्षे पूर्ण करणेही आवश्यक आहे. उमेदवारांनी 40 W.P.M च्या वेगाने टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच मराठी भाषेतील ३० W.P.M टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांनी वरील पदासाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? ही कागदपत्रे आवश्यक आहेत बायोडेटा (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना) पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे? अर्ज पाठविण्याचा पत्ता भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, जिल्हा पुणे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख

27 जून 2023

या भरतीबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आणि अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावी.

https://www.pmc.gov.in/landing/mar.html

महाराष्ट्र आणि देशातील काही महत्त्वाच्या नोकरीविषयी माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.

या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://www.pmc.gov.in/landing/mar.html या लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top