Ssc Mts Recruitment 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान याबद्दल तपशीलवार माहिती समजून घ्या.
कर्मचारी निवड आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफ आणि कॉन्स्टेबल पदांसाठी एकूण 1558 पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र असलेले तसेच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. चला तर मग जाणून घेऊया स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023 बद्दल आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान आणि अर्ज फी.