TJMM Box Office Collection : ‘तू झूठी मैं मक्कार’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ !
TJMM Box Office Collection : – अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर घोडडोड करतांना दिसत आहे. पठाण ने आतापर्यंत देशभरात आतापर्यंत 615 कोटींची कमाई केली आहे. तर संपूर्ण जगामध्ये 915 कोटींची कमाई शाहरुख खानच्या चित्रपटाने केले आहेत. बाहुबली टू या चित्रपटाच्या नंतर एक हजार कोटींच्या क्लब मध्ये सामील होणारा पठाण हा दुसरा मूवी आहेत.
शाहरुखचा पठाण हा मूवी 26 जानेवारी 2023 रोजी बॉक्स ऑफिस वर रिलीज करण्यात आला. रिलीजपासून आत्तापर्यंत पठाण या चित्रपटाने एक हजार कोटींची कमाई केलेली आहेत.
तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkar) सिनेमाच्या कमाईला सातव्याच दिवशी ब्रेक लागला आहे. सिनेमा रिलीज होऊन आत्तापर्यंत एक आठवड्यांचा कालावधी झालेला आहेत. वीकेंडच्या दिवशी सिनेमाने चांगली कमाई केली आहेत. पण आता बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा बोलबाला हा आता कमी होताना दिसत आहेत.
आता रणबीर आणि श्रद्दा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ येणाऱ्या दिवसांत किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Tu Jhoothi Main Makkar Budget
‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने रिलीज नंतर सात दिवसांत शंभर कोटींचा गल्ला जमा केलं आहे. तू छोटी मेमत्कार हा चित्रपट 8 मार्च बॉक्स ऑफिस रिलीज करण्यात आला. चित्रपटाने रिलीज नंतर पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी १५.७३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर गुरुवारी सिनेमाने १०.३४ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आणि शुक्रवारी सिनेमाने १०.५२ कोटी रुपयांची कमाई केली असे कमाईचे आकडे सांगतात.
वीकेंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी सु्ट्टी असल्यामुळे चित्रपटाने अनुक्रमे १६.५७ कोटी आणि १७.०८ कोटी रुपया पर्यंत मजल मारली. पण सोमवार आणि मंगळवार सिनेमासाठी लाभदायक ठरला नाही. सोमवारी चित्रपटाने ६.०५ कोटी रुपये तर मंगळवारी ५.६५ – ५.७५ रुपयांचा गल्ला जमा केला. सिनेमाच्या कमाईचा आकडा हा कमी होत असल्यामुळे सिनेमा १०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचेल का? अशी शंका चित्रपट तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Tu Jhoothi Main Makkar Review : रणबीर-श्रद्धाचा ‘तू झूठी मैं मक्कार’ कसा आहे? वाचा रिव्ह्यू… 👇👇👇
Tu Jhoothi Main Makkar सिनेमाच्या कमाईला ब्रेक; 100 कोटी रुपयांचा आकडा होणार पार?
TJMM Box Office Collectionअभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनानंतर ५० व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूर आणि अभनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkar) सिनेमाच्या कमाईला सातव्या दिवशी ब्रेक लागला आहे.
सिनेमा प्रदर्शित होवून एक आठवडा झाला आहे. विकेंडच्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. पण आता बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा बोलबाला कमी होताना दिसत आहे. सातव्या दिवशी सिनेमाने कमी कमाई केल्यानंतर येणाऱ्या दिवसांचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता रणबीर आणि श्रद्दा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ येणाऱ्या दिवसांत किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत डिंपल कपाडिया, बोनी कपूर, हसलीन कौर, राजेस जैस, आयशा राजा मिश्रा या सेलिब्रिटींची देखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमानंतर रणबीर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिच्यासोबत ‘एनिमल’या सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
Tu Jhoothi Mein Makkar Box Office Collection Worldwide
महत्त्वाचं म्हणजे ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमासाठी रणबीर कपूर याने मानधन घेतलेलं नाही. याचा खुलासा खुद्द दिग्दर्शक लव रंजन यांनी केला आहे.
‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाची स्टोरी प्रेमकथा असली तरी हा सिनेमा कौटुंबिक आहे. प्रेम आणि कुटुंब यांची सांगड घालणारा हा एक चांगला सिनेमा आहेत. या सिनेमाची कथा सुरुवातीला हळुवार वेगाने सुरू होते पण मध्यंतरादरम्यान वेग घेते.रणबीर आणि श्रद्धा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचतं.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने आपल्या भूमिकेसाठी अथक प्रयत्न घेतलेले आहेत. त्यांनी आपली भूमिका अत्यंत चौखपणे या चित्रपटामध्ये बजावली आहेत. तर दुसरीकडे श्रद्धाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडलेले आहेत. या चित्रपटामध्ये अनुभव सिंहचं विनोदाचं टायमिंग हे एकदम अचूक आहे.
डिंपल कपाडियाने देखील आपल्या भूमिकेची एक वेगळी छाप सोडली आहे. कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचाच्या अभिनयाची झलकदेखील प्रेक्षकांना या सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये बोनी कपूरचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळेल
Post Views: 341