फक्त 2 मिनिट मध्ये Google Pay ॲप वरून मिळवा 1 लाख रुपये पर्यंत कर्ज, इथे बघा संपूर्ण माहिती | Google Pay Loan Details 2023

Share this

Google Pay Loan Details 2023: गुगल पे ॲप वापरून ऑनलाईन लोन कसे घ्यायचे ?

सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Google Pay ॲप इंस्टॉल करायचे आहे.

ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप तुम्हाला ओपन करायचे आहे.

ओपन झाल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे तेथे तुम्हाला Buisness असा पर्याय दिसत असेल, त्यावरती क्लिक करून सेलेक्ट करायचे आहे.

आता तुमच्यासमोर Google Pay च्या मदतीने ज्या कंपन्या ऑनलाइन लोन सुविधा देतात त्यांची सर्व कंपन्यांची नावे येतील.

येथे तुम्हाला ज्या कंपनी कडून लोन घ्यायचं आहे त्या कंपनीचे नाव क्लिक करून सेलेक्ट करायचे आहे.

आता तुमच्यासमोर एक ऑनलाईन अर्ज उघडेल.

या अर्जामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. (जसेकी तुमची वैयक्तिक माहिती, व्यवसायाची माहिती, तसेच आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावे लागतील.)

अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी किती लोनची आवश्यकता आहे ते विचारले जाईल. आता तुम्हाला जितके कर्ज हवे आहे ती रक्कम टाकाची आहे.

रक्कम टाकल्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे.

त्यानंतर हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात किंवा नाही या संबधीचा तुम्हाला मोबाईलवर मेसेज करण्यात येईल.

जर तुमची अगोदरची ट्रांजेक्शन हिस्टरी चांगली असेल तर तुम्ही कर्ज घेण्यासाठी नक्कीच पात्र असाल, तर फक्त 30 मिनिटातच तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

तर अशा प्रकारे वरील दिलेल्या स्टेप्स फोलोव्ह करून तुम्ही Google Pay ॲप वरून अगदी सहज ऑनलाईन कर्ज घेऊ शकतात.

हे देखील वाचा: राज्याच्या प्रदूषण महामंडळात तब्बल 56 रिक्त पदांसाठी मेगा भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top