Ssc Mts Recruitment 2023: १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी! कर्मचारी निवड आयोग करणार १५५८ पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

Share this

Ssc Mts Recruitment 2023 Details

Ssc Mts Recruitment 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान याबद्दल तपशीलवार माहिती समजून घ्या.

कर्मचारी निवड आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफ आणि कॉन्स्टेबल पदांसाठी एकूण 1558 पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र असलेले तसेच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. चला तर मग जाणून घेऊया स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023 बद्दल आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान आणि अर्ज फी.

कर्मचारी निवड आयोग भर्ती 2023 –

पदाचे नाव –

  • मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ)
  • कॉन्स्टेबल (CBIC आणि CBN)
  • एकूण रिक्त पदे – १५५८

पदाचे नाव आणि रिक्त जागा –

  • मल्टी टास्किंग स्टाफ (Non Technical Staff/ नॉन टेक्निकल स्टाफ) – 1198
  • कॉन्स्टेबल – 360

Read more: ठाणे महानगरपालिकेत ७० जागांसाठी भरती, १ लाखांपेक्षा जास्त पगार

शैक्षणिक पात्रता – 10वी पास किंवा समतुल्य.

वय श्रेणी –

खुली श्रेणी

  • मल्टी टास्किंग स्टाफ – 18 वर्षे ते 25 वर्षे.
  • कॉन्स्टेबल पदासाठी 18 वर्षे ते 27 वर्षे.

मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट, ओबीसींसाठी ३ वर्षांची सूट.

Job Details Ssc Mts Recruitment 2023
या पदांसाठी भरती मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ)
कॉन्स्टेबल (CBIC आणि CBN)
शैक्षणिक पात्रता /अनुभव 10वी पास किंवा समतुल्य.
वय श्रेणी मल्टी टास्किंग स्टाफ – 18 वर्षे ते 25 वर्षे.
कॉन्स्टेबल पदासाठी 18 वर्षे ते 27 वर्षे.
मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट, ओबीसींसाठी ३ वर्षांची सूट.
महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सुरू – 30 जून 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
Ssc Mts Recruitment 2023

अर्ज शुल्क –

खुला/ओबीसी प्रवर्ग – रु.100.

OBC/ माजी सैनिक/ PWD साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्त्वाच्या तारखा –

  • ऑनलाइन अर्ज सुरू – 30 जून 2023
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
  • भरतीशी संबंधित अधिक तपशील पाहण्यासाठी कृपया या लिंकवर जाहिरात पहा (https://drive.google.com/file/d/1WZl7vu04LG5DEpGluUsl3DtH0rgEqcai/view).

अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top