Zombivli Movie Review in Marathi | मराठीत झोंबिवली चित्रपटाचे रिव्यू

Share this

Zombivli Movie Review in Marathi: 26 जानेवारीला पहिली मराठी झोंबी फिल्म रिलीज करण्यात आलेली आहे. आजच्या आर्टिकल मध्ये आपण झोंबिवली या पिक्चर विषयी चर्चा करणार आहोत. झोंबिवली या चित्रपटाचे डायरेक्टर आदित्य सरपोतदार आहेत आणि आदित्य अय्यर यांनी या चित्रपटाचे कहाणी लिहिले आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला अमय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, जानकी पाठक आणि तृप्ती खामकर.

आता जर आपल्याला झोंबिवली हा चित्रपट कसा आहे याविषयी बोलायचे असेल तर थोडक्या मध्ये हा एक उत्कृष्ट पद्धतीने चित्रित करण्यात आलेला चित्रपट आहे आणि जर तुम्हाला झोंबी चित्रपट बघणे आवडत असेल तर नक्कीच झोंबिवली हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. झोंबिवली हा चित्रपट खूप उत्कृष्ट पद्धतीने बनवण्यात आलेला आहे आणि विशेषता या चित्रपटाचा सेकंड हाफ हा नक्कीच जबरदस्त बनवलेला आहे. चित्रपटाच्या शेवटी ज्याप्रकारे झोंबि सोबत जे युद्ध दाखवलेला आहे ते खरंच कौतुकास्पद आणि सुंदर पद्धतीने डायरेक्ट करण्यात आलेले आहे. तसेच दुसरी कौतुकास्पद गोष्ट म्हणजे या चित्रपटातील दोन गाणी अंगात आलया आणि झोंबि चावला.

अंगात आलया या गाण्यांमध्ये ज्याप्रकारे सिद्धार्थ जाधव ने परफॉर्मन्स केलेला आहे हे बघून असे वाटते की जणू पूर्ण चित्रपटांमध्ये सिद्धार्थने भाव खाल्लेला आहे आणि अमय वाघ तसेच नदीत प्रभागाच्या तुलनेमध्ये एक मिनिटासाठी का होईना पण सिद्धार्थ जाधव पूर्णपणे हटके दिसून आलेला आहे. खरंतर चित्रपट बघताना असे वाटते की सिद्धार्थ जाधवला किमान थोड्यावेळासाठी का होईना पण camio मिळायला हवा होता.

Zombivli Movie Details : Zombivli Movie Review in Marathi

 • Movie Name: Zombivli
 • Genre: Comedy
 • Director: Aditya Sarpotdar
 • Producer: Ankit Gupta, Sourabh Pramod Kale, Siddharth Anand Kumar, Vikram Mehra, Niraj Sethi, Sahil Sharma, Sumit Sharma, Akshay Valsangkar
 • Production: Saregama India
 • Writers: Sainath Ganuwad, Mahesh Iyer, Yogesh Joshi, Siddhesh Purkar
 • Casting By: Sanjeet Kumar, Sanjeet Kumar, Rohan Mapuskar
 • Sound Department: Vinit Gala, Vinayak Gupta, Prasad Joshi, Lochan Kanvinde, Mohit Kharlwa, Suryakant Magdum, Mohitkharlwa, Gandhar Mokashi,
 • Production Management : Satender Kumar
 • Production Design by : Sidhant Malhotra
 • Music: Rohan Rohan, Maroti Korwa
 • Release Date: 26 January 2022
 • OTT Platform: Yet to be updated
 • Country of origin: India
 • Language: Marathi
 • IMDB Ratings: Yet to be updated

Zombivli Movie Charectors | ज़ोम्बिवली मूवी कैरेक्टर

अमे वाघ याने या चित्रपटामध्ये सुधीर नावाची भूमिका साकारली आहे जो एक साधा भोळा, नेहमी आपल्या नाकासमोर चालणारा इंजिनीयर आहे. सुधीरला नुकताच एक जॉब मिळाला आहे मिनरल वॉटर च्या कंपनीत. सुधीरच्या पत्नीची भूमिका वैदेही परशुरामी हिने केली आहे आणि तिच्या पात्राचे नाव सीमा आहे आणि ती गर्भवती आहे. ललित प्रभाकर चे पात्र खरोखरच खूप इंटरेस्टिंग आहे आणि या कॅरेक्टर ला खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यात आलेली आहे. प्रभाकरणे या चित्रपटामध्ये विश्वास हे पात्र साकारले आहे मी जनशक्ती मोर्चा या पार्टीतील तो एक सदस्य आहे. तसेच सुधीरला ज्या मिनरल वॉटर कंपनी मध्ये जॉब मिळाला आहे त्या कंपनीच्या मालकाचे आणि विश्वासाचे आधीपासून एकमेकांसोबत वाद आहेत. ही शत्रुघन नेमकी या दोघांमध्ये कशावरून आहे हे आपल्याला या चित्रपटात थोड्या वेळानंतर दाखवण्यात येते. आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे विश्वास तर उजवा हात आहे तो त्याच्या ताब्यात अजिबात नाही आता यामागे देखील नेमके काय कारण आहे हे आपल्याला चित्रपटात पुढे जाऊन समजते. थोडक्यात काय तर चित्रपटाची कथा विनाकारण काहीतरी दाखवायची म्हणून दाखवली असेल नसून चित्रपटाची कथा आणि प्रत्येक कॅरेक्टर ला व्यवस्थित पणे न्याय देण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आलेला आहे. थोडक्यात काय तर हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला आपण काहीतरी नवीन बघितले इतर चित्रपटातील कथेपेक्षा या चित्रपटात आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळाले याचे नक्कीच प्रेक्षकांना समाधान वाटते.

Zombivli Movie Cast | ज़ोम्बिवली मूवी कास्ट

 • Amey Wagh Sudhir Joshi
 • Lalit Prabhakar Vishwas / Jaggu
 • Vaidehi Parshurami Seema Sudhir Deshmukh
 • Trupti Khamkar Malti
 • Janaki Pathak Anjali
 • Siddarth Jadhav Dancer in Aaali Angat song
 • Vignesh Joshi Building Resident
 • Vijay Nikam Appa Musale
 • Janardan Kadam Zombie
 • Rajendra Shisatkar Building Resident
 • Sharat SonuPrakash Dubey

Zombivli Movie Storyline/ Plot | ज़ोम्बिवली मूवी स्टोरीलाइन / प्लॉट

चित्रपटात जर काही पटण्यासारखे नव्हते तर ते आहेत या चित्रपटाचा सबप्लोट ज्यात कॉर्पोरेट कंपनीला जबाबदार धरण्यात आलेले आहे. कारण की बहुतांश हॉरर फिल्म मध्ये किंवा झोंबिज फिल्म मध्ये सर्वीकडे झोंबिज निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कुठलेतरी कॉर्पोरेट कंपनीला ठरविण्यात येत असते. थोडक्यात काय तर सर्वसामान्य व्यक्तीच्या विषयाबद्दल एखादी गोष्ट सांगायची असेल तर एखाद्या एविल कॉर्पोरेट कंपनीला नेहमी जबाबदार ठरवण्यात येत असते. तसेच जर हा छोटासा चित्रपटातील सबप्लॉटचा विषय सोडला तर पूर्ण चित्रपट खरोखरच खूप उत्कृष्ट पद्धतीने बनविण्यात आलेला आहे.

या चित्रपटाचे टेक्निकल वर विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट तुम्हाला एक खूप चांगल्या प्रकारच्या प्रॉडक्शन व्हॅल्यू सोबत आणि उत्कृष्ट अशा बजेटमध्ये बनविण्यात आलेली ही फिल्म आहे. या चित्रपटामध्ये जे काही जोम्बी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे त्यांच्या मेकअप कडे बघून आपल्याला अजिबात असे वाटणार नाही की विनाकारण काहीतरी चित्र-विचित्र चेहरे केलेले आहे तर खरोखरच हे सर्व जोंबिज असल्याचे आपल्याला जाणवू लागते. एकदम गोष्टी आहेत ज्या खरोखरच चित्रपट बघताना आपल्याला अजिबातच पटणार नाही ते म्हणजे की चित्रपटातील एका नाही केलात हे कळलेले असते की या झोंबिज वर कशाप्रकारे ताबा मिळविला जाऊ शकतो आणि कशाप्रकारे झोंबिज ला आपण ठरवू शकतो परंतु चित्रपटाच्या शेवटपर्यंत हा नायक त्या टेक्निकचा वापर अजिबात करत नाही. तसेच चित्रपटातील नाही केला देखील हे कळाले असते की या जोर कशाप्रकारे ताबा मिळवला जाऊ शकतो परंतु ती आपल्या पतीला मुळेच फोन करून हे सांगत नाही की कशा प्रकारे या जोंबिज वर आपण ताबा मिळवू शकतो आणि त्यांना कशा प्रकारे आपण हरवू शकतो. तरी या छोट्याशा गोष्टी आहेत परंतु या गोष्टींकडे जर दुर्लक्ष केले तर पूर्ण चित्रपट हा खरोखरच तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल आणि पूर्ण चित्रपट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच एन्जॉय कराल.

Sould you watch Zombivli movie or not | झोंबिवली चित्रपट बघावा की नाही

Zombivli Movie Review in Marathi : झोंबिवली हा एक हॉरर कॉमेडी असा चित्रपट नसून एक उत्कृष्ट पद्धतीने चित्रपटाचे लिखाण करण्यात आलेला आणि उत्कृष्टपणे प्रत्येक पात्राला न्याय देणारा हा चित्रपट आहे. समाजातील श्रीमंत आणि गरीब या दोघांमधील जो काही भेदभाव आहे तसेच उंच उंच इमारती आणि त्याच्याच बाजूला असलेल्या लहान अशी गरज आणि झोपड्या. मित्रांनो तुम्हाला जर झोंबिज मूवी किंवा हॉरर कॉमेडी मूवी बघण्या मध्ये आवड असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे आणि खरेतर कौतुक आदित्य सरपोतदार यांचे केले पाहिजे की त्यांनी असा पहिल्यांदा मराठीमध्ये झोंबी वर आधारित असलेला चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे आणि त्यांच्या या धाडसाला खरोखर यश देखील मिळाले आहे आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. बऱ्याच दिवसानंतर प्रेक्षकांसमोर एक आगळावेगळा चित्रपट आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला पोट धरून हसायला लावणारी विनोद आहे आणि त्यासोबतच तुमच्या अंगावर थरकाप आणणारे या चित्रपट मध्ये झोंबिज देखील आहेत. हा चित्रपट बघताना तुम्हाला खरोखरच एक वेगळा आनंद मिळेल आणि तुमचा रोमांच देखील वाढेल. READ MORE: ये काली काली आंखे नेटफ्लिक्स वेब सिरीज

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top