3 Idiots Sequel Announcement | 3 इडियट्स परत येतोय?

Share this

3 Idiots Sequel Announcement: 3 इडियट्स सिक्वेल :- थ्री इडियट्स मूव्ही फॅन क्लब वाल्यांना बॉलिवूडमधून आली मोठी बातमी. सुपरहिट मूव्ही थ्री इडियट्स या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे, असे आम्ही नाही तर खुद्द करीना कपूर म्हणते. तिने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मी थ्री इडियट्स हा चित्रपट पाहिला नाही असे हे वाक्य उच्चारणारा क्वचितच कोणी असेल. कारण हा असाच एक चित्रपट असून याने चाहत्यांच्या हृदयात कायमचे घर केले आहे. अशा चित्रपटांतून खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवणारी उदाहरणे देण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटात आपण रणछोरदास झांझार, राजू रस्तोगी, फरहान कुरेशी यांना भेटलो. मुळातच हे तिघेही एकमेकां पासून पूर्णपणे वेगळे होते आणि अचानक हे एकमेकांच्या आयुष्यात येतात. जशी जशी वेळ पुढे सरकत जाते तशे तशे हे तिघे मित्र एकमेकांच्या जवळ येऊ लागतात आणि यातूनच सुरु होते त्यांच्या कॉलेजच्या जीवनातील खरी कसरत.

आपल्या मनात काहीतरी वेगळे करून दाखविण्याची खूप ईच्छा असते परंतु आपल्या परिवाराला आपल्याकडून काहीतरी वेगळ्याच अपेक्षा असतात. या अपेक्षेचं कालांतराने मुलांच्या मनावर ओझे होऊ लागते आणि या अपेक्षा पूर्ण करताना जर समाधानकारक यश नाही मिळाले तर काही मुले खचून देखील जातात.

अशा परिस्थितीत नेमके काय केले पाहिजे आणि कशा प्रकारे शिक्षण आणि नोकरी/व्यवसाय यात कशा प्रकारे समतोल राखले पाहिजे याचे उत्तम उधाहरण म्हणजे ३ इडियट्स हा चित्रपट आहे.

3 Idiots Sequel Announcement and Release Date

ती या व्हिडिओमध्ये म्हणते, “आमिर , अमीर माधवन आणि शर्मन जोशी या तिघांनी मिळून ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली” असे ती, या व्हिडिओमध्ये म्हणते. थ्री इडियटच्या सिक्वेल येणार आहे हे मला या तिघांनी कसं सांगितलं नाही? असं म्हणत अभिनेत्री करीना कपूर त्यांच्यावर या व्हिडिओमध्ये चिडलेली आहे, असे दिसून येते. 3 Idiots full details

3 Idiots Sequel Announcement

व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली, “ मी सुट्टीवर असताना या तिघांच काहीतरी सुरू होतं. ती प्रेस कॉन्फरन्स… ये तिघही माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. मला वाटतं ते सिक्वेल वर काम करत आहे. ते पण मला सोडून. बोमनला पण माहिती नाही याबद्दल, नक्की चाललं काय यार ? ते नक्कीच सिक्वेल असणार असं ती या व्हिडिओमध्ये म्हणते.

3 Idiots Sequel Announcement 2023

TJMM Box Office Collection : तू झूठी मैं मक्कार बॉक्स ऑफिस कलेक्शन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top