Pushpa 2 Teaser | पुष्पा 2 “चा टिझर झाला लाँच

Share this

PUSHPA 2 TEASER LAUNCH LATEST UPDATES आता साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रशिमका स्टार PUSHPA 2 वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी !

PUSHPA 2 TEASER LAUNCH :- साउथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise – Part 1) या चित्रपटानं केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकाना वेड लावल..

आता साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रशिमका starr PUSHPA 2 वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी. ‘मैं झुकेगा नहीं साला’, ‘फ्लावर नहीं फायर है’ या पुष्पा चित्रपटामधील डायलॉग्सनं तर प्रेक्षकांना वेड लावलं. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली.

PUSHPA 2 TEASER LAUNCH 2023

आता पुष्पाः2 (Pushpa 2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट आहेत. नुकताच पुष्पा चित्रपटाच्या टीमनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन, पुष्पा-2 ची नुकतीच घोषणा केली आहे. या व्हिडीओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे व पुष्पा 2 चर्चेला पुन्हा उधान आल आहे.

पुष्पा चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका वंदना स्टार फिल्म रिलीज झाला या टीचर मध्ये दुदर्शक सुकुमार यांनी पुष्पराजचे पहिली झलक प्रेक्षकांना दाखवलेली आहेत.

या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनची (Allu Arjun) झलक पाहायला मिळत आहे. या रिलीज झालेल्या 20 सेकंदाच्या टिझर मध्ये , ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून फरार झाल्याचे आपल्याला दिसत आहे. पोलीस पुष्पाच्या शोधत गुंतले असून, शहरात दंगलीसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहेत. पुष्पा पोलिसांना सापडतो का नाही? हे आता येणारी वेळ सांगेल.

Pushpa 2 Teaser Update 2023

या व्हिडीओला दिग्दर्शकांनी एक मजेदार CAPTION पण दिलेला आहेत. या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, पुष्पा कुठे आहे? त्याचा शोध लवकरच संपेल. 7 एप्रिलला 4.05 वाजता तुम्हाला त्याच्याबद्दल कळेल.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर , आता पुष्पा द रुल आणि अल्लू अर्जुन हे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

टिझर मध्ये निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की , हा प्रवास अजून संपलेला नाहीत , पुष्पराजचा शोध सुरू झाला आहे. पण त्याच्या आणखी एक झलक प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहेत.

या टिझर मध्ये निर्मात्याने स्पष्ट केले आहे की , पुष्पा 2 चा पुढील टिझर अल्लू अर्जुन च्या वाढदिवसाच्या संध्याकाळी रिलीज होणार आहेत. आता या चित्रपटाचे टिझर ची प्रेक्षकांना अल्लू अर्जुन वाढदिवसापर्यंत वाट पाहावी लागणार आहेत..

पुष्पा 2 मध्ये बॉलीवूड मधले काही कलाकार सुद्धा सहभागी होणार , असे संकेत पुष्पा 2 टीम ने देले आहेत. या मध्ये बॉलीवूड अभिनेता अजय देवगण व सलमान खान यांचा देखील समावेश असू शकतो.

Pushpa 2 Teaser | पुष्पा द राइज मिळाली प्रेक्षकांची पसंती

पुष्पा द राइज (Pushpa: The Rise – Part 1) हा चित्रपट , 2021 मध्ये जगभरात रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटाने वर्ल्ड 1000 कोटींचा गल्ला कमावला होता. आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa: The Rule) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती . या चित्रपटातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा या गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

3 Idiots Sequel Announcement | 3 इडियट्स परत येतोय?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top