High Demanding Skills to Learn in 2022 | Get Updated with New Skills

Share this

High Demanding Skills to Learn in 2022: एका चांगल्या नोकरीसाठी तुमच्याकडे डिग्री सोबत चांगल्या स्किल्स असणे देखील गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी कॅंडिडेट ला इंटरव्यू मध्ये कुठल्या स्किल ची माहिती आहे हे तपासले जाते. याउलट काही इंडस्ट्रीमध्ये एका विशिष्ट स्कील ची गरज पडते. आणि त्या स्कील च्या आधारावर या कंपन्या कॅंडिडेट ला नोकरीवर घेतात.

थोडक्यात काय तर तुमच्या मनासारखी नोकरी मिळण्यासाठी तुमच्याकडे स्किल असले तर गरजेचे आहेच यासोबतच जर तुम्हाला हे माहिती असेल की जास्त पैसे कमवण्यासाठी आणि चांगल्या पदावर नोकरी करण्यासाठी कुठल्या स्केल ची गरज पडते तर त्या स्टीलची तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन तुमचे भविष्य सुरक्षित करू शकतात.

त्यामुळे आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्या सोबत (High Demanding Skills to learn in 2022) अधिक मागणी असलेल्या दहा स्किल विषयी चर्चा करणार आहोत त्यामुळे हा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

High Demanding Skills to Learn in 2022

What is High Demanding Skills to Learn in 2022: अधिक मागणी असलेल्या स्किल्स काय असतात? या अशा काही स्पेशल एबिलिटी असू शकतात ज्या हार्ड स्किल असू शकतात किंवा सॉफ्ट स्किल देखील असू शकतात. हार्ट स्किल मध्ये जिथे डेटाबेस मॅनेजमेंट, नेटवर्क सेक्युरिटी, आणि मोबाइल डेव्हलपमेंट या प्रकारच्या स्किल्स चा समावेश असतो. तसेच सॉफ्ट स्किल मध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रोबलम सोळविंग, आणि टीम वर्क या याप्रमाणे स्किल्स चा समावेश असतो.

प्रत्येक इंडस्ट्रीच्या अनुसार या स्किल मध्ये विविध प्रकारचे फेरबदल देखील बघायला मिळतात. आणि अशा स्कील असणाऱ्या कॅंडिडेट ला उत्कृष्ट असा पगार देखील देते. म्हणजे या स्किल्स तुम्हाला एक चांगला आणि रेपुटेड जॉब मिळवून देण्यासाठी सहज मदत करू शकते. त्यामुळे या कुठल्या स्किल्स याविषयी तुम्हाला नक्कीच माहिती करून घेणे गरजेचे आहे.

High Demanding Skills to Learn in 2022
High Demanding Skills to Learn in 2022

मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट: या स्कील च्या नावावरुनच तुमच्या हे लक्षात आलं असेल की यामध्ये मोबाईल साठी विविध प्रकारचे एप्लीकेशन डेव्हलप केले जाते आणि ही प्रोसेस खरोखरच एक क्रिएटिव्ह प्रोसेस असते या कामाकरिता तुमच्याकडे मोबाइल यूजर इंटर्फेस डिझाईन, ग्राफिक डिझाईन, क्रॉस प्लॅटफॉर्म एप्लीकेशन डेव्हलपमेंट, आणि प्रोग्रामिंग स्किल सारख्या विविध गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही ईंटरव्हूसाठी जाल तेव्हा या सर्व गोष्टींविषयी तुम्हाला नक्कीच विचारण्यात येईल. जर तुम्हाला या स्किन विषयी माहिती असेल तर तुम्ही मोबाईल ॲप डेव्हलपर, मोबाईल सॉफ्टवेअर डेव्हलपर अशा पदावर काम करू शकतात.

सेल्स लीडरशीप: रियल इस्टेट, टेक्नॉलॉजी आणि फायनान्स यासारख्या कुठलेही सर्विस इंडस्ट्रीच्या सेल्स मधून प्रॉफिट आणि ओवर रोल रेव्ह्यू जनरेट करण्याची अबिलिटी, सेल्स लीडरशिप मधून येते आणि ही अशी स्किल आहे जी कंपनीच्या प्रॉफिट सोबत डायरेक्टली जोडलेली असते. त्यामुळे या स्केलचा समावेश अधिक पगार कमवून देणाऱ्या स्किल मध्ये केला जातो. या स्कीम मध्ये कम्युनिकेशन, लीडरशीप आणि मोटिवेशन या सर्वांचा समावेश असतो. सेल्स डायरेक्टर, सेल्स इंजिनियर ,सेल्स मॅनेजर या पदावर काम करण्याकरिता या स्कीनची अत्यंत गरज असते.

High Demanding Skills to Learn in 2022 Full Details

High Demanding Skills to Learn in 2022
High Demanding Skills to Learn in 2022

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स: कम्प्युटर सायन्स इंडस्ट्रीमध्ये या स्कीनची प्रचंड प्रमाणात गरज भासते. जर तुम्हाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या फिल्डमध्ये एक उत्कृष्ट पदावर नोकरी करायची असेल तर तुम्हाला ही स्किन येणे गरजेचे आहे. यासोबतच तुम्हाला गणित, प्रोग्रामिंग, स्टॅटिस्टिक या सर्वांची चांगली माहिती असलेले देखील गरजेचे आहे. कारण या स्किल्स वापर अल्गोरिदम डेव्हलपर, आणि डेटा इंजिनियर यासारख्या जॉब मध्ये केले जाते.

क्लाऊड कम्प्युटिंग: क्लाऊड कम्प्युटिंग चे तीन प्रकार, सॉफ्टवेअर एस अ सर्विस SaaS, इन्फ्रास्ट्रक्चर एस अ सर्विस (Iaas) , प्लॅटफॉर्म एस अ सर्विस यांचा समावेश असतो. क्लाऊड कम्प्युटिंग मध्ये ऑर्गनायझेशन सारख्या टॉप स्कील आणि कंप्यूटर सिस्टम यांची माहिती प्रोग्रामिंग लैंग्वेज सारख्या हार्ड स्किल चा समावेश होतो. क्लाऊड सॉफ्टवेअर इंजिनियर आणि क्लाऊड सॉफ्टवेअर आर्किटेक्ट यासारख्या पदावर काम करण्यासाठी या स्किल ची गरज पडते.

ॲनालिस्ट: डेटा ॲनालिस्ट, बिझनेस ॲनालिस्ट आणि टेक्निकल ॲनालिस्ट हे इतके गरजेचे असते की यांचे विना मोठ्या मोठ्या कंपन्या कुठलेही काम करू शकत नाही. प्रत्येक ॲनालिस्ट कडे SQL, R, Sass, Power Bl यासारख्या tools चे नॉलेज असते. तसेच ॲनालिस्ट स्किल च्या व्यतिरिक्त फायनान्स च्या बेसिक ची नॉलेज असणे गरजेचे असते.

पीपल मॅनेजमेंट: पीपल मॅनेजमेंटमध्ये अशा स्किल चा समावेश असतो जिथे लोकांच्या समूहाला लीड करणे किंवा विविध ग्रुप असलं सुपर वाईज करण्यासाठी केला जातो. यामध्ये कम्युनिकेशन, ट्रेनिंग आणि फ्रेंडशिप सारख्या विविध स्रोत स्किल चा समावेश असतो. अशा प्रकारच्या स्कील ची मागणी फायनान्स एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्र मध्ये प्रचंड प्रमाणात असते.

High Demanding Skills to Learn in 2022 All Updates

High Demanding Skills to Learn in 2022
High Demanding Skills to Learn in 2022

फायनान्शिअल प्लॅनिंग: फायनान्शिअल प्लॅनिंग ही फायनान्स इंडस्ट्री मधील सर्वात महत्त्वाची स्किल आहे. कंपनी किंवा ऑर्गनायझेशन करिता बेस्ट फायनान्स ऑप्शन्स सेलेक्ट करणे, फायनान्शिअल स्किल मध्ये येते. या स्कील च्या सोबत तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, अनलिटिकल स्किल आणि ऑर्गनायझेशन स्किल असले देखील गरजेचे आहे. फायनान्शिअल प्लॅनर आणि फायनान्शिअल ॲडव्हायझर यासारख्या पदावर काम करण्यासाठी या स्टील ची गरज असते.

ऑडिओ प्रोडक्शन: ऑडिओ प्रोडक्शन मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग आणि ऑडिओ एडिटिंग यांचा समावेश असतो आणि या स्किल्स फिल्म मेकिंग आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये गरजेची असते. मध्ये सॉंग रायटिंग, ऑरेंजिंग, एडिटिंग आणि मिक्सिंग अशा प्रकारचे विविध कामांचा समावेश असतो. साऊंड इंजिनिअर आणि ऑडिओ इंजिनियर या पदावर काम करण्यासाठी या स्केल ची गरज पडते.

व्हिडीओ प्रोडक्शन: व्हिडिओ कोटिंग तयार करणे हे व्हिडीओ प्रोडक्शन मध्ये येते. फिल्मिंग प्रोसेस, कॅमेरा मधून व्हिडिओ कॅप्चर करणे आणि व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून व्हिडीओ क्लिप्स कम्बाईन करणे यासारख्या स्टेप्स चा समावेश असतो. व्हिडिओ ग्राफर, व्हिडीओ प्रोडक्शनिस्ट, यासारख्या जॉब्स मध्ये या स्किल्स चे नॉलेज असणे गरजेचे आहे.

High Demanding Skills in Market to Learn in 2022

High Demanding Skills to Learn in 2022
High Demanding Skills to Learn in 2022

डिजिटल मार्केटिंग: प्रत्येक बिझनेस साठी मार्केटिंग हे खूप महत्त्वाचे व्यासपीठ असते. आणि डिजिटल जगामध्ये मार्केटिंगचा हा एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये विविध प्रकारच्या स्किल्स चा समावेश असतो जासी कि डेटा ॲनालिस्ट, रायटिंग आणि एडिटिंग स्किल, SEO आणि SEM स्किल्स, CRM स्किल, ईमेल मार्केटिंग स्किल, पेड सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग स्किल . डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, कॉपी राईटर, ई-कॉमर्स मॅनेजर आणि ए सी ओ मॅनेजर यासारख्या पदावर काम करण्यासाठी वरील स्किल्स ची माहिती असणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो या आहेत अशा टॉप (High Demanding Skills to Learn in 2022) टेन हाय डिमांडिंग स्किल. तुमच्याकडे देखील यापैकी एखादी स्किल असेल तर तुम्हाला खूप चांगल्या पदावर आणि खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. यापैकी तुम्हाला कुठल्या स्टील मध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि या पैकी तुम्हाला कुठल्या पदावर काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त सॅलरी पॅकेज घ्यायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमची स्किल निवडा आणि त्याचे संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही जी कुठलीच केली उडल त्यामध्ये स्वतःला तुम्ही इतकं एक्सपर्ट करून घ्या की कुठलीही कंपनी तुम्हाला हसतहसत कामावर ठेवेल आणि तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे साजरी पॅकेज देखील देईल. आम्ही आशा करतो आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगितलेल्या हाय डिमांडिंग स्किल विषयीची माहिती आपल्याला नक्की आवडली असेल आमचा आर्टिकल तुमच्या मित्र परिवार मध्ये शेअर करायला विसरु नका आणि या विषयाची आपल्याला काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका.

READ MORE POSTS

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top