How to Earn Money With Studies? Top 10 Ideas to Earn Money

Share this

How to Earn Money With Studies: जर विद्यार्थी एखाद्या युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत असेल तर त्यांना हे माहिती असेल आणि त्याचा अनुभव देखील घेतला असेल की एका युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणे ही खरच किती मोठी गोष्ट आहे. तसेच त्यांना हे देखील माहिती आहे की कॉलेजची तुमचे हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या वर्षांपैकी आहे.

त्यासोबतच हे दिवस तुम्हाला तेव्हा अजूनच भारी वाटू लागतं जेव्हा तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पैसे देखील असतात. तर आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत की स्टूडेंट लाइफ जगत असताना तुम्ही कशा प्रकारे तुमच्या स्वतःसाठी पैसे कमवू शकतात. त्यामुळे आजचा आर्टिकल शेवट पर्यंत नक्की वाचा म्हणजे आम्ही सांगितलेले सर्व मुद्दे तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील. चला तर मग आजच्या विषयाची सुरुवात करू की शिक्षणासोबत पैसे कसे कमवायचे.

How to Earn Money With Studies 2023

How to Earn Money With Studies
How to Earn Money With Studies

How to Earn Money With Studies: शिक्षणासोबत पैसे कसे कमवायचे जातात असे खुप विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो. कारण अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना त्यांच्या शिक्षणावर फरक न पडुन देता सोबतच पैसे देखील कमाविण्याची इच्छा असते. म्हणजेच त्यांना स्वतःचा खर्च स्वतः करता येईल आणि त्यासाठी त्यांना घरचं कडून मदत घेण्याची देखील गरज पडणार नाही.

याच गोष्टींना लक्षात ठेवून आज आम्ही आपल्याला काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही सहज पैसे कमवू शकतात आणि विशेष म्हणजे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षणासोबत अजिबात कुठलाही कॉम्प्रोमाईज करण्याची गरज पडणार नाही.

How to Earn Money With Studies in Marathi | अभ्यास करून पैसे कसे कमवायचे

How to Earn Money With Studies
How to Earn Money With Studies

ऑनलाईन सर्वे मध्ये सहभाग घेणे: ऑनलाइन सर्वे मध्ये सहभाग घेणे विद्यार्थ्यांसाठी पैसे कमवण्याचा खूप सोपा मार्ग आहे. कारण रिसर्च कंपनी नवीन लोकांच्या शोधत असते जे प्रॉडक्टला टेस्ट करतील आणि सर्वेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देईल. हा सर्वे पूर्णपणे ऑनलाईन असतो आणि यासाठी स्टुडंट्सना कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नाही.

ऑनलाइन सर्वे मध्ये सहभाग घेतल्यानंतर पैसे देखील कमविता येते आणि त्यासोबतच त्यांचा अभ्यास देखील त्यांना नियमितपणे करता येतो. अशा प्रकारचे ऑनलाइन सर्वे मध्ये भाग घेणाऱ्याला कॅश किंवा रिवॉर्ड पॉइंट दिले जातात. अशाच प्रकारे एक ऑनलाइन सर्व वेबसाईट आहे ज्यांची नाव आहे Swagbucks, getpaidto.

अशाप्रकारच्या वेबसाईट्स तुम्हाला सर्वे केल्याबद्दल कॅश किंवा रिवॉर्ड पॉइंट देतात. या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही सर्वे करण्याचे व्यतिरिक्त ऑनलाइन गेम खेळून सुद्धा पैसे कमवू शकतात.

वेबसाइट किंवा ॲपचे रिव्ह्यू देणे: इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहे जे रिव्ह्यू करण्यासाठी पैसे देतात. यापैकीच काही पॉप्युलर वेबसाइट्स आहे usertesting, Enroll, testingtime, trymyui, userfeel, userlytics,userzoom, validately. युजर टेस्टिंग डॉट कॉम नावाची वेबसाईट 20 मिनिटांच्या टेस्टिंग करिता $10 देते.

त्यामुळे तुम्ही तुमच्या कडे असलेल्या रिकाम्या वेळेचा वापर करून या वेबसाईटवर ऑनलाईन सहज पैसे कमवू शकतात. या वेबसाईटच्या व्यतिरिक्त अजूनही काही वेबसाईट आहे या वर्षी तुम्ही ॲप किंवा वेबसाईटचा रिव्ह्यू करुन ऑनलाईन पैसे कमवू शकतात.

how to earn money online while studying | अभ्यास करताना ऑनलाइन पैसे कसे कमवायचे

How to Earn Money With Studies
How to Earn Money With Studies

सोशल मीडिया मॅनेजमेंट: आज लहानशा गावात देखील सोशल मीडियाचा खूप जास्त प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळेच लहानातल्या लहान बिजनेस सुद्धा सोशल मीडियाच्या मार्फत आपली इन्कम वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु बिझनेस करणाऱ्या मुख्य व्यक्तीकडे एवढा वेळ नसतो की तो स्वतः सोशल मीडिया अकाउंट सांभाळू शकेल आणि सतत ॲक्टिव्ह देखील राहू शकेल.

त्यामुळे अशी बिझनेस मॅन सोशल मीडिया मॅनेज करणाऱ्या व्यक्तीच्या शोधत असतात. जे त्यांची अकाउंट नियमितपणे सांभाळू शकेल आणि त्यांच्या प्रोफाइलवर आलेले कमेंट्सचा रिप्लाय देखील देऊ शकेल. सोबतच फेसबुक इंस्टाग्राम असे सोशल मीडिया अकाउंटवर बिझनेस त्यासंदर्भात पोस्ट लिहिणे आणि कमेंट अशी रिप्लाय करणे अशी कामे केली जातात. त्या कामाच्या बदल्यात पैसे कमावले जातात.

नॅचरल टेलेटच्या मदतीने पैसे कमविणे: प्रत्येक व्यक्ती मध्ये एक नॅशनल टॅलेंट नक्कीच असते आणि असे तुमच्या कुठली टॅलेंट हे तुम्हाला माहिती जरी नसेल तरी तुम्ही तुमच्या आवडत्या छंदाचा वापर करू शकतात. असे काम केल्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला ते काम करताना प्रसन्न वाटू लागते आणि करत असलेल्या कामाचा कंटाळा येत नाही.

त्यासोबतच तुम्ही हेच काम करून पैसे देखील कमवू शकतात. जसे की तुमच्यापैकी काही लोकांना स्वयंपाकाची खूप आवड असते किंवा कोणाला गिटार वाजवण्याची आवड असते, तर एखाद्याला गाणे बोलण्याची आवड असते. तुम्ही तुमच्या या छंदाचा उपयोग करून तुमच्या साठी एखादा पार्ट टाइम जॉब शोधू शकतात आणि अशा प्रत्येक कामात तुम्हाला जास्तीत जास्त दोन ते चार तास काम करावे लागते.

असे केल्यामुळे तुम्ही दर महिन्याला एवढी रक्कम कमवू शकता की तुम्हाला तुमच्या पालकांकडून पॉकिटमनी घेण्याची मुळीच गरज पडणार नाही. खरं सांगायला गेले तर स्टुडंट लाईफ ही एक्सप्लोर करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे या वयात तुम्ही ते सर्व कामे करून घेतली पाहिजे ज्यात तुम्हाला मनापासून इंट्रेस्ट असेल. कुठल्याही नवीन कामाला शिकण्यात तुम्हाला अजिबात संकोच नाही वाटला पाहिजे किंवा त्या कामाची लाज देखील नाही वाटली पाहिजे.

READ MORE POSTS

How to Earn Money With Studies Full Details | अभ्यास करून पैसे कसे कमवायचे संपूर्ण माहिती

How to Earn Money With Studies
How to Earn Money With Studies

ई-बुक लिहिणे आणि पब्लिश करणे: आता तो काळ निघून गेला आहे की जर तुम्हाला स्वतःचे पुस्तक छापायचे असेल तर तुम्हाला पब्लिशर कडे सतत चकरा माराव्या लागायचे. स्वतःचे पुस्तक छापण्यासाठी भरपूर पैसा देखील खर्च करावा लागत होते. या सर्व गोष्टी केल्या नंतर तुमच्या स्वतःचे पुस्तक पब्लिश केले जात असे. आजच्या काळात कोणीही कुठेही ऑनलाईन स्वतःचे पुस्तक बनवून पब्लिष करू शकतो.

मित्रांनो जर तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारे रायटिंग स्किल असेल तर तुम्ही स्वतःची ई-बुक बनवून त्याच्यामार्फत चांगले पैसे कमवू शकतात. हे असे काम आहे ज्यात तुम्ही पैसे तर कामावितातच त्यासोबत तुम्हाला प्रसिद्धी देखील मिळत जाते. लोक तुम्हाला तुमच्या नावाने ओळखू लागतात. फक्त यासाठी तुमची जी काही टॅक्स कंटेंट असेल त्याला इतरांपेक्षा युनिक पद्धतीने लिहिणे खूप गरजेचे आहे.

तुम्ही कुठल्याही विषयाची स्टुडंट असला तरी याचा तुम्हाला मुळीच फरक पडणार नाही. फक्त तुम्हाला ज्या विषयावर लिहायला सोपे जात असेल तो विषय निवडून तुम्हाला स्वतःची इ-बुक तयार करायची आहे. आता हे संपूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून असेल की तुम्हाला तुमची स्वतःची ई-बुक 50 पेजेस ती बनवायचे आहे की १००० पेजेसची बनवायचे.

तुम्ही तयार केलेली ई-बुक सेल करण्यासाठी ॲमेझॉन ई-बुक हे खूप मोठे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुमची स्वतःची ई बुक पीडीएफ फॉरमॅटमध्ये तयार करून तिला सेल करण्यासाठी ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात. जसे जसे लोक तुमची ई-बुक विकत घेऊ लागेल तसेतसे ॲमेझॉन स्वतःची कमिशन कट करून तुमचे पैसे तुम्हाला नियमितपणे तुमच्या अकाउंटला पाठवत जाईल.

How can a student earn money online | How to Earn Money With Studies

How to Earn Money With Studies
How to Earn Money With Studies

ऑनलाइन इंटर्नशिप करणे: इंटरनेटवर आहेत खूप सार्‍या वेबसाईट्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या इंट्रेस आणि स्कीलच्या नुसार इंटरंशिप किंवा फ्रीलान्स कामे घेऊ शकतात. Intershala, fiverr, upwork, freelancer, अशा अनेक पॉप्युलर वेबसाईट्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने अनेक स्टुडंट्स आपल्या स्कीलच्या अनुसार येथे काम करून भरपूर पैसे कमवीत आहेत.

अशा वेबसाईटच्या मदतीने तुम्ही कन्टेन्ट रायटिंग, प्रूफ रीडिंग, डिझायनिंग असे विविध कामे करू शकतात. तुम्ही ज्या कुठल्या स्किल मध्ये परफेक्ट असेल किंवा ज्या कुठल्या स्कील मध्ये तुम्हाला इंट्रेस्ट असेल जशी संदर्भात तुम्हाला या वेबसाईटवर काम शोधायची आहे. तसेच जर आतापर्यंत तुम्ही काही शिकले नसेल तर तुम्ही सर्वात अगोदर हे बघा की तुम्हाला काय करायला आवडते.

त्याच्याशी संबंधित तुम्ही एखादा छोटासा कोर्स करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही या वेबसाईटच्या मदतीने ऑनलाईन कामे मिळवून या मार्फत पैसे देखील कमवू शकतात. उदाहरणार्थ जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कशी केली जाते हे शिकायचे असेल तर युट्युबवर तुम्हाला असे अनेक फ्री मध्ये व्हिडिओ बघायला मिळतात. ज्यांच्या मदतीने तुम्ही सहज घरी बसल्या बसल्या व्हिडिओ-एडिटिंग कशी केली जाते हे शिकू शकतात.

त्यानंतर तुम्ही फ्रीलान्सर किंवा फायवर अशा वेबसाईटच्या मदतीने व्हिडिओ एडिटिंगची गरज असलेले क्लायंटला शोधू शकतात. अशा क्लायंटच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने काम करून त्यांची प्रोजेक्ट तुम्ही बनवून देऊ शकतात आणि त्याच्या मदतीने तुम्ही भरपूर पैसे कमावू शकतात.

इथे सुरुवातीला तुम्हाला काम मिळण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो कारण तुमच्याकडे कुठलाही अनुभव नसेल परंतु तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या मदतीने पहिले काम मिळाल्यानंतर एकामागे एक भरपूर कामे मिळू लागतील. आता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असेल की हे काम तुम्हाला पार्ट टाईम करायचे आहे की फुल टाईम करायचे आहे. या कामात तुम्ही घरात बसूनच जगातील कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या तुमच्यात क्लायंटचे काम करून देऊ शकतात आणि तत्या बदल्यात पैसे कमवू शकतात.

Online jobs for students to earn money | How to Earn Money With Studies

How to Earn Money With Studies
How to Earn Money With Studies

इंटरनेटचा वापर करणे: तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही इंटरनेटचा वापर करून स्वतःचा ब्लॉग बनवू शकता किंवा व्हिडिओ बनवू शकतात आणि त्याच्या मार्फत देखील तुम्ही पैसे कमवू शकतात. तुम्हाला ही माहितीच असेल की बऱ्याच लोकांनी युट्युबवर आपले स्वतःचे चॅनल बनवलेली आहे आणि दर महिन्याला ही सर्व मंडळी लाखो रुपये कमवत आहे.

यूट्यूब द्वारे तुम्हाला तेव्हाच पैसे देण्यात येतात जेव्हा तुम्ही यूट्यूबच्या सर्व नियम आणि अटी पूर्ण करतात. जसे की तुम्ही तयार केलेला यूट्यूब चैनलवर किमान एक हजार सबस्क्रायबर असणे गरजेचे आहे, तसेच तुमच्या चॅनेलवर सर्व व्हिडिओ मिळून 4000 तासांचा वाॅच टाईम पूर्ण होणे देखील गरजेचे आहे, तुमच्या चैनलवर टू स्टेप वेरिफिकेशन असणे गरजेचे आहे.

येथे तुमच्यासाठी हे गरजेचे नाही की तुम्ही जे शिक्षण घेत आहे त्याच्याशी संदर्भात इथे तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करावे. याउलट तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल त्या गोष्टींना तुमच्या पद्धतीने दाखविण्यासाठी सुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनल बनवू शकतात.

जसे की तुम्हाला जर ट्रॅव्हल मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ज्या कुठल्या ठिकाणी व्हिजिट करत असेल त्या ठिकाणचा तुम्ही व्हिडिओ शूट करून त्या विषयाची माहिती देऊ शकता, जर कुकिंग मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर स्वयंपाक कशाप्रकारे केला पाहिजे या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता.

तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर एखादा विषय कशाप्रकारे सोडविला पाहिजे आणि त्याचा अभ्यास कशाप्रकारे केला पाहिजे या विषयाची तुम्ही युट्युबवर व्हिडिओ बनवू शकतात. या सोबतच तुम्ही तुमच्या स्वतःचा ब्लॉग तयार करू शकतात ब्लॉग तयार केल्यावर तुम्हाला पैसे कमविण्यासाठी गुगलची मदत घ्यावी लागेल.

How to make money online for students | How to Earn Money With Studies

How to Earn Money With Studies
How to Earn Money With Studies

स्वतःची मोबाईल ॲप बनविणे: जर तुम्हाला प्रोग्रामिंगची चांगल्या प्रकारे माहिती असेल किंवा तुम्ही कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असाल तर ॲप बनविणे हे पैसे कमवण्याचे तुमच्या साठी खूप मोठे साधन ठरू शकते. तुम्ही तुमच्या करण्यासाठी विविध प्रकारचे ॲप बनवून त्या मार्फत पैसे कमवू शकतात.

तुम्ही सुरवातीच्या काळात शिक्षण घेतानाही पार्ट टाईम काम करू शकतात आणि यामध्ये चांगल्या प्रकारे तुमचा जम बसल्यावर हेच काम तुम्ही फुल टाइम देखील करून या मार्फत पैसे कमवू शकतात. यासोबतच इंटरनेटवर बरेच अशा वेबसाइट उपलब्ध आहेत जिथे तुम्ही फक्त ड्रॅग आणि ड्रॉपच्या मदतीने स्वतःसाठी एक बेसिक ॲप तयार करू शकतात. उदाहरणार्थ Kodular.io किंवा Thunkable.com या अशा वेबसाईट आहेत जिथे तुम्ही तुमच्या ॲपची डिझाईनिंग सहज करू शकतात.

How to Earn Money With Studies full Information: तर मित्रांनो हे काही मार्ग आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शिक्षणासोबत पैसे देखील कमवू शकतात. तसेच इथे तुम्ही काम करताना तुमच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम देखील होणार नाही. आम्ही तुम्हाला सांगितलेली सर्व कामे हे तुमच्या सवडीनुसार तुम्ही करू शकतात आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्याची देखील गरज पडणार नाही.

तर आशा करतो आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्यासोबत शेअर केलेली How to Earn Money With Studies ही माहिती संपूर्णपणे आवडली असेल . जर आपल्याला How to Earn Money With Studies माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या या आर्टिकलला शेअर देखील करायला विसरू नका आणि या विषयाचे काही आपल्या मनात अजून प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट करायला देखील विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top