Nuksan Bharpai Today Big Update | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

Share this

Nuksan Bharpai Today Big Update: मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नुकसान झालेल्या स्शेत्कार्यांच्या बँक खात्यात सात दिवसाच्या आत पैसे जमा केले जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

या बद्दलची सविस्तर रित्या आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. तसेच अशाच updates साठी whatsapp आणि telegram गुप जॉईन करा.

मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या देखील शेती पिकांचं नुकसान झालं असेल तर ही नुकसान भरपाई आता तुम्हाला सात दिवसाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणारे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत मदत करणार असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.

Nuksan Bharpai Today Big Update 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असे सुद्धा सांगितले आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटसह झालेल्या तसेच ढगफुटीसह पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली.

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्ध पातळीवर पंचनामे करून एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली आहे.

Pmsby Scheme Details in Marathi | PMSBY Updates 2023

यावेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतलेल्या. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्याची आणि त्यांच्या परिवाराची राहण्याची गैरसोय नको व्हायला म्हणून त्यांच्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी करण्याचे आदेश दिलेले आहे.

या वेळी लोकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना वनकुटे गावामध्ये पडझड झालेल्या 22 परिवारांना शबरी या घरकुल योजनेअंतर्गत तात्काळ पक्की घरकुल उपलब्ध करून देण्याचा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून देण्यात आलेल्या आहे.

Nuksan Bharpai big Update Today Maharashtra

मित्रांनो पुढे जी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्रातील हे सरकार सर्व सामान्य शेतकऱ्यांचे आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार नेहमीच खंबीरपणे उभी असणार आहे असे या वेळी साग्न्यात आले आहे.

या गावामध्ये झालेला पाउस हा सतत पाच दिवस, दहा मिनिटे पर्यंत पडणारा पाऊस होता त्यामुळे या पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे.


Nuksan Bharpai List | अवेळी पाऊस नुकसान भरपाई

तसेच नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आता वार्षिक 12 हजारांची मदत देण्याचे ठरविले गेले आहे. या मार्फत शेतकऱ्यांकडून फक्त एक रुपयात पिक विमा काढण्यात येत आहे आणि नैसर्गिक आपत्ती झाल्यावर पिडीत शेतकऱ्यांना आतापर्यंत दहा हजार कोटी रुपयांची मदत शासनाकडून देण्यात आली आहे. तसेच भविष्यातही अशी आपत्ती आल्यास शेतकऱ्यांना यापुढेही मदत देण्यात येईल.

Nuksan Bharpai Big Update Today in Marathi

तातडीचे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे तसेच शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचा सातबारावर नोंद जरी नसली तरीसुद्धा पंचनाम्यात नोंद घेण्यात यावी आणि पिडीत शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचा सूचना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिले आहेत.

मित्रांनो अशा पद्धतीने माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाली आहेत. अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे सात दिवसाच्या आत दिले जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top