भारतीय रिझर्व बँकेत नोकरीची मोठी संधी! Rbi Recruitment 2023

Rbi Recruitment 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भर्ती 2023 –
Rbi Recruitment 2023: पात्र आणि इच्छुक उमेदवार RBI Bharti 2023 भर्तीसाठी www.rbi.org.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज भरू शकतात.
Rbi Recruitment 2023: बँकेत नोकरी करण्याची सर्वांचीच खूप इच्छा असते आणि आता जे तरुण बँकेत नोकरी शोधत आहे अशा इच्छुक उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. याचे कारण म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून काही पदांवर नुकतीच भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनीअर, आयटी सिक्युरिटी स्पेशालिस्ट, आयटी सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, आयटी प्रोजेक्ट अॅडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, इकॉनॉमिस्ट, डेटा अॅनालिस्ट, सीनियर अॅनालिस्ट, अॅनालिस्ट, कन्सल्टंटच्या 66 जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील.
या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज http://www.rbi.org.in या वेबसाइटवरून भरू शकतात. या भरतीसाठी असलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्त्वाच्या तारखांविषयी तपशीलवार माहिती खालील प्रमाणे असणार आहे.
रिझर्व्ह बँक भर्ती पदाचे नाव –
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भर्ती प्रक्रियेमध्ये पुढील प्रमाणे रिक्त पदांची भर्ती केली जाणार आहे. डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनीअर, आयटी सिक्युरिटी स्पेशालिस्ट, आयटी सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, आयटी प्रोजेक्ट अॅडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, इकॉनॉमिस्ट, डेटा अॅनालिस्ट, सीनियर अॅनालिस्ट, अॅनालिस्ट, कन्सल्टंट अशा 66 पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. Read more: रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी!
Rbi Recruitment 2023 एकूण रिक्त पदे – 66
- नोकरीचे ठिकाण – मुंबई.
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – ११ जुलै २०२३
- अधिकृत वेबसाइट – https://www.rbi.org.in/
रिझर्व्ह बँक भरती शैक्षणिक पात्रता –
रिझर्व्ह बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलते. भरतीसाठी पदनिहाय शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी, कृपया या लिंकवरील जाहिरात पहा (https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/LATERALRECRUITMENTFOR25POSTS1E51E7D3790E42C38759A9P3FD3A).
- वयोमर्यादा – 23 ते 40 वर्षांच्या दरम्यान.
रिझर्व्ह बँक भरती अर्ज शुल्क –
- SC/ST/PWBD – रु 100 + 18% GST
- Gen/OBC/EWS – रु 600 + 18% GST
- पेमेंट पद्धत – ऑनलाइन
रिझर्व्ह बँकेच्या भरतीच्या महत्त्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 जून 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जुलै २०२३