Today we will discourse about Karj Mukti Sathi Upay in Marathi and you will know about the perfect solution for karz mukti upay in Marathi.
करोडोंचे कर्जही माफ होईल | कर्ज मुक्ती साठी उपाय | 4 Karj Mukti Sathi Upay in Marathi
कर्ज घेण्याची किंवा कर्ज काढण्याची कोणाची इच्छा नसते, पण परिस्थितीनुसार आपल्याला कर्ज काढावे लागतात. हे कर्ज काढल्यानंतर मात्र परिस्थिती अशी बनते की आपण वेळेवर कर्जाची हप्ते फेडू शकत नाहीत आणि कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे अशी वेळ येते की कर्जातून मुक्ती कशी मिळवावी आणि कशे कर्जमुक्त व्हावे हे आपल्याला समजत नाही. असे अनेक लोक आहेत ज्या आपल्या आयुष्या मध्ये एकदा तरी कर्ज घेत असतात. ज्या लोकांनी कमी रकमेचं कर्ज घेतलंय ते सहज आपलं कर्ज फेडण्यात यशस्वी होतात. पण ज्यांनी मोठ्या रकमेचे कर्ज घेतलं त्यांना कर्ज फेडण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागतो.
तर काही लोक असे असतात जे एका मागून एक कर्ज घेत राहतात आणि कर्ज पेलवेनासं झालं की ते परत फेडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसतं. अशीहि काही लोकं आहे ज्यांची इच्छा असून सुद्धा ते कर्ज फेडू शकत नाही. अशावेळी शास्त्रामध्ये कर्ज घेणे आणि देणं या संबंधित उल्लेख आढळतो आणि त्या शास्त्रामध्ये लवकर कर्ज फेडण्यासाठी काही उपायही सुचविण्यात आले. या उपायांच्या मदतीने कोणीही व्यक्ती कमी वेळात कर्जापासून मुक्ती मिळवू शकतो. चला तर मग असेच कर्जमुक्तीचे प्रभावी उपाय आपण जाणून घेऊया. पण त्याआधी अशाच पोस्ट नियमित वाचण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा म्हणजे तुम्हाला नवीन पोस्टचे अपडेट लगेच मिळत राहतील.
कर्ज मुक्ती साठी उपाय
असं म्हणतात की बुधवारच्या दिवशी कोणालाही पैसे अजिबात उधार देऊ नयेत. बुधवारी दिलेले पैसे बुडतात तसेच ते पैसे परत घेताना देखील खूप त्रास होऊ शकतो. पैसे देण्यासाठी गुरुवारचा दिवस चांगला मानला जातो. याच सोबत आपण मंगळवार आणि बुधवारच्या दिवशी कर्ज घेणे आणि कोणालाही कर्ज देणं टाळलं पाहिजे. कारण या दोन्ही दिवशी कर्ज देणे आणि घेणं योग्य मानलं जात नाही. मात्र कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मंगळवार किंवा शुक्रवारचा दिवस चांगला मानला जातो. तर कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही अचूक तोडगे आपण बघूया पहिला.
गायत्री मंत्राचा जप
सर्वात पहिला तोडगा म्हणजे गायत्री मंत्राचा जप करणे, कर्जमुक्तीच्या या उपायांमध्ये आपल्याला पाच रंगाची गुलाबाची फुले घ्यायची आहे आणि एक स्वच्छ पांढरे वस्त्र घ्यायचे आहे. हे वस्त्र दीड मीटर घ्यावं, यानंतर आपण सगळे गुलाब या कपड्यांमध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा 21 वेळा जप करावा. जप करता करता सुद्धा आपण या कपड्यांमध्ये ते गुलाब बांधू शकता. तुम्ही केलेला जप पूर्ण झाल्यावर या कपड्यामध्ये बांधलेले गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल आणि आपल्यावरील कर्ज कमी होत असल्याचं तुम्हाला दिसून येईल. याबरोबरच ज्या लोकांवर कर्जाची ओझे अधिक आहे त्यांनी मंत्र जप दररोज करणं फायदेशीर ठरतं.
नारळ आणि काळा धाग्याचा उपाय
त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे नारळ आणि काळा धाग्याचा. कर्जमुक्ती मिळवायची असेल तर दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला एक काळा धागा लागेल आणि एक नारळ घ्यावा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या उंची एवढा एक काळा धागा घ्यायचा आहे. या काळ्या धाग्याने सर्वात अगोदर तुमची उंची मोजून घ्यायची आहे. म्हणजेच तुमच्या उंची एव्हडा धागा ग्यायाचा आहे आणि हा काळा धागा नारळावर गुंडाळून घ्यावा. काळा धागा गुंडाळल्या नंतर या नारळाची पूजा करून घ्यावी आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करावा. मात्र हा उपाय करताना तुम्ही शनिवारच्या दिवशीच करावा. Read more : 8 सुख शांतीसाठी उपाय व तोडगे
मसूर डाळीचा धाग्याचा उपाय
त्यानंतरचा तिसरा उपाय मसूर डाळीचा, मसूर डाळ देवाला अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होतं असं म्हटलं जातं. हा उपाय करण्यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी. डाळ अर्पण करतांना ॐ ऋण-मुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करत राहावं.
नारळ आणि चमेली तेलाचा उपाय
त्यानंतरचा चौथा उपाय नारळ आणि चमेली तेलाचा, आपण चमेलीच्या तेलामध्ये सेंदूर मिक्स करावा आणि एक टिळा बनवावा आणि नंतर टिळ्याने नारळावर स्वास्तिक बनवावं. त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करावा. या नारळा सोबतच मारूतीला नैवेद्य सुद्धा द्यावं आणि या सोबतच ऋणमोचक मंगल स्त्रोत्र वाचावं. हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल. ज्यामुळे तुम्ही कर्ज परत करू शकता.
Karj Mukti Sathi Upay in Marathi by JagaatBhaari
तर यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता आणि या उपायाने नक्कीच तुमचं करोडोच कर्ज असेल तरी ते फेडलं जाईल. मात्र कर्ज फेडण्यासाठी किंवा कर्ज उतरण्यासाठी हे उपाय न चुकता करावेत आणि यामध्ये तुम्हाला विश्वास असायला हवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा. म्हणजे आमच्या नवनवीन पोस्टचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच हि माहिती आवडल्यास शेयर करायला विसरू नका. Read more: या गोष्टी कोणाकडूनही फुकट घेऊ नये, घरातील शांती आणि संपत्ती संपेल