Nuksan Bharpai Update 2023: नुकसान भरपाई वाटपासाठी 177 कोटीचा निधी शिंदे सरकार कडून मंजूर करण्यात आलेली आहे आणि हा नुकसान भरपाई निधी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
Nuksan Bharpai Update 2023: नुकसान भरपाई वाटपासाठी 177 कोटीचा निधी शिंदे सरकार कडून मंजूर करण्यात आलेली आहे आणि हा नुकसान भरपाई निधी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
या संदर्भात नवीन जीआर सुद्धा घेण्यात आला आहे. कोणते लाभार्थी नुकसान भरपाई निधीसाठी पात्र आहेत? 23 जिल्ह्यासाठी ही निधी मंजूर करण्यात आली आहे तर तुम्ही देखील पात्र आहोत का? हे तुम्हाला पाहणं फार गरजेचे आहे. या लेखाच्या माध्यमातून पूर्ण जीआर आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा तसेच आमच्या द्वारे येणाऱ्या नवीन अपडेट साठी whatsapp ग्रुप देखील लगेच जॉईन करा.
चला तर मग आजच्या लेखाला सुरू करूया आज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो शासन निर्णय घेण्यात आला आहे महसूल व वनविभाग अंतर्गत 10 एप्रिल 2023 रोजी निर्णय घेण्यात आला आहे.
वृत्तीवर्षी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्यपती प्रतिसाद निधी मधून विविध दराने मदत देण्यात येते. मित्रांनो या ठिकाणी 23 जिल्ह्यांची यादी सुद्धा दिलेली आहे. तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का हे पाहून घ्या. तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे तात्काळ जमा केले जाऊ शकते.
आधी पूर्ण माहिती या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर कोणते जिल्हे पात्र आहे हे आपण जाणून घेऊ. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करिता देखील विहीर दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वनविभाग अंतर्गत जे काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. 27 मार्च 2023 राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानेकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष एक नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आलेली आहे.
मित्रांनो पुढे सांगण्यात आलेले राज्यात माहे मार्च 2023 दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत पडलेल्या आवळी पावसामुळे मुख्यत्वे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस हे राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकाचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
तेवढ्या क्षेत्राकरिता वीर दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. तसेच राज्यात मार्च 2023 या कालावधीत झालेले अवेळी पाऊस पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानी बाबत अनुदेय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्ववादी आयुक्तांना आयुक्त यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव दिनांक आठ मार्च 2023 च्या शासन पत्रा नवे मागवण्यात आले होते.
विभागीय आयुक्त अमरावती नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर ज्यांच्याकडून विहित नमुन्यात निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे आता यामध्ये जे शासन निर्णयामध्ये जी निधी देण्यात आली आहे ती किती निधी आहे आणि कोणकोणते जिल्हे आहेत हे सुद्धा आपण येथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके व इतर नुकसानीसाठी एकूण 177 कोटी 80 लाख 61 हजार इतका निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शवल्यानुसार जिल्हा न्याय वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
तसेच आता कोणकोणते 23 जिल्हे आहेत हे आपण येथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला मदत नक्की मिळणार. सर्वप्रथम अमरावती विभागामधून अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम असे हे पाच जिल्हे आहेत. त्यानंतर नाशिक विभागामधून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर हे जिल्हे आहेत.
त्यानंतर पुणे विभागामधून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशाही जिल्हे आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव असे हे 23 जिल्हे आहेत. अशा या 23 जिल्ह्यासाठी 177 कोटी 80 लाख 61 हजार एवढी निधी वाटपासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी देण्यात आली आहे.
मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे पंचनामे होतील पंचनामे झाल्याच्या नंतर लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे तात्काळ जमा केले जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन लेखा मध्ये.
आपल्या व्यवसायाची वेबसाईट बनवा आणि आपला व्यवसाय ऑनलाईन सुरु करा कारण तुमचे संभाव्य ग्राहक देखील तुमची ऑनलाईन वाट पाहत आहे. त्यासाठी आजचं संपर्क करा Way to Digital