10 Best Online Jobs For Students in Marathi | ऑनलाइन पैसे कमावण्याचे 12 मार्ग

Share this

Online Jobs For Students in Marathi: तसं बघायला गेलं तर ऑनलाइन जॉब हि अगोदर पासूनच चलनात आहेत परंतु लॉकडाऊनच्या नंतर ऑनलाइन जॉब या विषयात खूप जास्त बूम आपल्याला बघायला मिळाला. आज प्रत्येक जण ऑनलाईन जॉबच्या शोधत आहे.

म्हणजे आपल्याला घरात सुरक्षित देखील राहता येईल आणि आपली कमाई देखील सुरु राहील. आता हीच गोष्ट जर आपण विद्यार्थ्यांच्या नजरेतून बघितली तर यांनासुद्धा जॉबची गरज असतेच. त्याच्यात त्यांना फार जास्त वेळ देण्याची गरज पडणार नाही आणि पैसे देखील गुंतवण्याचे अजिबात गरज पडणार नाही.

Online Jobs For Students in Marathi

विद्यार्थी त्यांच्या अनुसार पार्ट टाइम जॉब किंवा फुल टाइम जॉब सहजपणे निवडू शकतात. कारण विद्यार्थ्यांना कधी त्यांचा वेळ शिक्षणासाठी द्यावा लागतो तर काही वेळ त्यांच्या पर्सनल लाईफ साठी देखील द्यावा लागतो. आणि ऑनलाइन कोर्सेस करता करता विद्यार्थ्यांची हे देखील लक्षात येते की त्यांचा खरा इंटरेस्ट कुठल्या गोष्टी मध्ये आहे.

त्यामुळे या विद्यार्थ्यांचे असे लक्षात येते की शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टी मध्ये करिअर करणे योग्य असेल. तर आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्या सोबत 12 ऑनलाइन जॉब विषयीची माहिती देणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज पडणार नाही ऑनलाईन काम करून दर महिन्याला कमाई देखील केली जाऊ शकते.

Best 12 Online Jobs For Students in Zero Investments

Online Jobs For Students in Marathi
Online Jobs For Students in Marathi

अफीलीएट मार्केटिंग:- इंटरनेटवर काम करण्यासाठी अफीलीएट मार्केटिंग ही खूप प्रभावशाली अशी मार्केटिंगचे काम असणारी जॉब आहे. अशा प्रकारच्या मार्केटिंग मध्ये तुम्हाला मर्चंट आणि कस्टमर या दोघांमधील मध्यस्ती व्यक्ती बनावे लागेल. त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर कुठल्याही एका विशिष्ट कंपनीचे अफीलीएट प्रोग्राम जॉईंट करावे लागेल.

अफीलीएट प्रोग्रामला प्रमोट करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टींचा वापर केला जातो जसे की वेबसाइटच्या मदतीने, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की इंस्टाग्राम, फेसबूक, युट्युब, पिंटरेस्ट, इत्यादी गूगल एड्स, फेसबूक किंवा यूट्यूब च्या मदतीने देखील तुम्ही अफीलीएट प्रोग्रम प्रमोट करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला ठराविक रक्कम सुरुवातीला गुंतवावी लागते.

अफीलीएट प्रोग्रॅम जॉईन केल्यानंतर त्या कंपनीकडून तुम्हाला एक विशिष्ट लिंक देण्यात येते. या लिंकच्या मार्फत तुम्ही त्या कंपनीच्या प्रॉडक्ट ला प्रमोट करणार आणि जेव्हा पण कोणी त्या लिंग च्या मदतीने तुम्ही प्रमोट केलेल्या प्रॉडक्टला विकत घेईल तेव्हा तुम्हाला त्याच्या बदल्यात काही रक्कम ही कमिशनच्या स्वरूपात मिळेल.

जसे की तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या अफीलीएट प्रोग्रामचा देखील भाग होऊ शकतात. जर तुम्ही अफीलीएट मार्केटिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारे पण हवामान केले तर तुम्ही दर महिन्याला प्रचंड प्रमाणात पैसे कमवू शकतात.

Online Jobs without Investment for Students | Online Jobs For Students in Marathi Information

Online Jobs For Students in Marathi
Online Jobs For Students in Marathi

डेटा इंट्री: विद्यार्थ्यांसाठी डेटा इंट्री हादेखील पैसे कमवायचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो त्यासाठी तुम्हाला एक्सेल किंवा मायक्रोसॉफ्टच्या इतर ॲप्लिकेशनचा चांगला अनुभव असणे गरजेचे आहे. परंतु इथे तुम्हाला काही फेक कंपन्यांपासून संभोग करावा लागेल जे लोकांना फसवते आणि त्यांच्याकडून फक्त काम करून घेते त्याच्या बदल्यात त्यांना कुठलाही पैसा देत नाही.

ऑनलाइन टिचिंग: ऑनलाइन टिचिंग ही एक ऑनलाईन जॉब च्या ऑप्शन्स पैकी सुरक्षित असे पर्याय आहे. आणि या कामात देखील तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतात. आणि या कामाकरिता तुम्हाला फार काही विशेष करण्याची गरज पडणार नाही तुम्ही ज्या कुठल्या वर्गात शिकत असेल त्या पेक्षा तुम्ही ज्युनियर विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.

असे केल्यामुळे तुम्ही पैसे तर कमाऊ लागेल परंतु तुम्ही मागे जे काही शिकला आहात याचा तुम्हाला पुन्हा पुन्हा सराव देखील होत जाईल आणि तुमची नॉलेज देखील सतत वाढत जाईल. शिकवता शिकवता तुम्ही तुमच्या इतर कन्सेप्ट देखील खूप चांगल्या प्रकारे क्लियर करू शकतात. याचा फायदा तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा होऊ शकतो त्यासोबतच भविष्यात तुम्ही एक उत्कृष्ट शिक्षक देखील बनण्यासाठी तयार होऊ शकतात.

कंटेंट रायटिंग: जर तुमचा क्रिएटिव माइंडसेट आहे आणि तुम्ही तुमच्या विचारांना तुमच्या लिखाणामध्ये सादर करू शकतात तरीही काम तुम्ही इतरांसाठी करून त्याच्या बदल्यात चांगले पैसे कमवू शकतात. याकरिता तुमच्याकडे या फिल्ड योग्य नॉलेज असणे देखील गरजेचे आहे.

तुमच्या लिखाणाची एक युनिक स्टाईल असायला हवी आणि ठराविक वेळा मध्ये तुमचं कन्टेन्ट लिहून तयार झाले पाहिजे. या सर्व गोष्टी जर तुम्ही एक्सपोर्ट असाल तर तुम्ही ब्लॉग वेबसाईट, SEO कंटेंट राइटिंग, आर्टिकल रायटिंग, एडिटिंग आणि प्रूफरेडींग सारख्या कामाची सुरुवात करू शकतात.

Earn money online without investment for student | Online Jobs For Students in Marathi Updates

ट्रान्सस्क्रीप्शनिस्ट जोब: जर तुमचा टायपिंग स्पीड चांगला असेल तर तुम्ही ट्रान्सस्क्रीप्शनिस्ट जॉब देखील करू शकतात. ट्रान्सस्क्रीप्शनिस्ट असे प्रोफेशनल टायपिस्ट असतात जे रेकॉर्डेड ऑडिओ फाइल्स किंवा लाईव्ह ऑडिओ फाइल्सला ऐकतात आणि त्यांना टॅक्स फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करतात. अशा सर्विसेसचा वापर मेडिकल, लीगल, आणि जनरल ट्रान्सस्क्रीप्शनिस्ट इंडस्ट्रीमध्ये दिली जाते.

Online Jobs For Students in Marathi
Online Jobs For Students in Marathi

फ्रीलान्स वेब डेव्हलपर: वेब डेव्हलपिंग साठी विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन खूप सारे जॉब उपलब्ध आहेत. एक बॅग डेव्हलपर च्या स्वरूपात काम करण्याकरिता तुमच्याकडे एक बेसिक वर्डप्रेस साईडचे नॉलेज असणे गरजेचे आहे आणि वर्डप्रेस साईट कशा प्रकारे हाताळले जातात याचा देखील तुम्हाला अनुभव असणे गरजेचे आहे.

त्याच्यामध्ये वेबसाईटची डिझाईनिंग, टेक्निकल गोष्टी आणि वेबसाईटचा परफॉर्मन्स अशा गोष्टींचा समावेश असतो. आजच्या काळात डेवलपरची मार्केटमध्ये इतकी जास्त गरज आहे की तुम्ही या कामाला तुमचं करिअर म्हणून देखील सुरू करू शकतात. यासाठी तुम्हाला वेब डेव्हलपमेंटचा कोर्स करण्याची गरज पडू शकते.

अशा प्रकारचे कोर्सेस आपल्याला ऑनलाईन सहजपणे उपलब्ध होतात आणि काही कोर्सेस अशी आहे त्यासाठी तुम्हाला खूप कमी रक्कम खर्च करावी लागेल. परंतु एकदा जर तुम्ही या कामांमध्ये एक्सपोर्ट झालात तर तुम्हाला दुसरे कुठलेही काम करण्याची गरज मूव्हीज पडणार नाही.

वर्डप्रेस वेबसाईट कशाप्रकारे तयार करायची या विषयीचे तुम्ही युट्युब वर देखील व्हिडिओ बघू शकतात आणि वेबसाईट डिझाईनिंग कशी करावी हे घरी बसून शिकू शकतात.

Online copy paste jobs without investment | Online Jobs For Students in Marathi 2023

Online Jobs For Students in Marathi
Online Jobs For Students in Marathi

ट्रान्सलेशन जॉब: जर तुम्हाला फॉरेंची भाषा बोलता येते किंवा एकापेक्षा जास्त भाषा तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही ट्रान्सलेशन जॉब करू शकतात. भलेही या भाषा इंग्रजी आणि मराठी का असेना तरीसुद्धा तुम्ही हे काम करू शकतात. ट्रान्सलेशन जॉब करून तुम्ही सहज पैसे कमवू शकतात आणि या कामासाठी देखील तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज पडणार नाही.

जर तुमची भाषेवर कमांड असेल आणि त्या भाषेला तुम्ही दुसऱ्या लैंग्वेज मध्ये ट्रान्सलेट करू शकत असेल तर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात ट्रान्सलेशनचे काम येऊ शकते आणि त्यातून तुम्ही भरपूर पैसे देखील कमवू शकतात.

जसजसे एक ट्रान्सलेटरच्या रूपात तुमचा अनुभव वाढू लागेल त्यासोबतच या क्षेत्रात तुमची ग्रोथ देखील होऊ लागेल. कारण बिजनेस, टेक्निकल फील्ड, लीगल आणि सायंटिफिक फील्डमध्ये एका चांगल्या ट्रान्सलेटरची नेहमीच गरज भासत असते.

Online Jobs For Students in Marathi
Online Jobs For Students in Marathi

वर्च्युअल असिस्टंट: आजच्या काळात जर बघायला गेले तर बेसिक कम्प्युटरचे नॉलेज प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतेच. त्यासोबतच ऑनलाईन काम करण्यासाठी तुमच्याकडे बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे. परंतु बेसिक कंप्यूटर नॉलेज सोबत तुमच्याकडे जर एक स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल असेल तर तुम्ही वर्च्युअल असिस्टंट या पदावर देखील काम करू शकतात.

या कामात तुम्हाला फोन कॉल्स करणे, अपॉइंटमेंट शेडूल करणे, फाईल्स आणि डॉक्युमेंट्स क्रमवार ठेवणे, रेकॉर्डस् मेंटेन करणे, ट्रॅव्हल अरेंजमेंट करणे, ई-मेल अकाउंट मॅनेज करणे इत्यादी कामे करावे लागतात. या कामाकरिता तुमचं रिटर्न आणि वर्बल दोन्ही कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे.

Online jobs for students to earn money in India | विद्यार्थ्यांना भारतात पैसे मिळवण्यासाठी ऑनलाइन जॉब्स

Online Jobs For Students in Marathi
Online Jobs For Students in Marathi

सोशल मीडिया मार्केटिंग: सोशल मीडियावर वेळ घालवणे प्रत्येकालाच आवडते आणि जर तुम्हाला सोशल मीडियाच्या मार्फतच पैसे कमवण्याची संधी मिळाली तर सोन्याहून पिवळे झाले असे म्हणायला हरकत नाही.

कारण आजकाल अनेक बिझनेस खूप जास्त प्रमाणात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिफ्ट होत आहेत प्रत्येक बिझनेस आपल्या ब्रांडला प्रमोट करण्यासाठी अशा सर्व्हिसेसच्या शोधत असतो ज्या मार्फत त्यांचा बिझनेस जोराने वाढू शकतो. अशा कामाकरिता सोशल मीडिया एक्सपर्टची मदत घेतली जाते.

जर तुम्ही या कामामध्ये इंटरेस्टेड असाल तर या करिता तुम्ही एखादा तुमच्या खिशाला परवडेल असा ऑनलाईन कोर्स करू शकतात किंवा युट्युब वर तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग टिटोरियलचे व्हिडिओज बघून देखील बरेच काही शिकू शकतात. सोशल मीडिया मार्केटिंगचे काम सुरुवात करून तुम्ही ऑनलाईन पैसेदेखील भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतात.

बेस्ट ॲप्स अँड वेबसाईट: ऑनलाईन वेबसाईट आणि ॲप्सची टेस्टिंग करणे हे देखील खूप सोपे आणि सहज शक्य असलेले काम आहे. ब्रँड किंवा ॲप डेव्हलपर्स आपल्या ॲप किंवा वेबसाईटला पब्लिक करण्‍यापूर्वी त्याची टेस्टिंग करून घेत असते.

अशा प्रकारच्या केल्या जाणाऱ्या जाणाऱ्या टेस्टिंगला Beta टेस्टिंग असे म्हटले जाते. आणि अशा कामाकरिता ते ऑनलाईन किंवा वर्क फ्रॉम होम असे काम ऑफर केली जातात . या कामात टेस्ट केल्या गेलेल्या किंवा वेबसाईट ला संपूर्णपणे टेस्ट करून त्याची रिपोर्ट बनवावी लागते ज्‍यामध्‍ये युजर एक्सपिरीयन्स आणि कुठले एरर्स आहेत याविषयीची माहिती दिली जाते.

Google online jobs without investment | गुंतवणुकीशिवाय गुगल ऑनलाइन जॉब्स

फिलिंग ऑनलाईन सर्वेस: ऑथेन्टीक वेबसाईटवर ऑनलाईन सर्वे सबमिट करून देखील पैसे कमावले जाऊ शकतात. याकरिता त्या वेबसाईटवर ऑफर केल्या गेलेल्या सर्वेला फील करावे लागेल आणि हा सर्वे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही वेळ देखील द्यावा लागतो.

कारण ही थोडी वेळ लागणारी प्रक्रिया आहे परंतु या कामाच्या पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकतात. हे एक उत्तम पैसे कमवायचे साधन आहे असे नाही म्हणू शकत. परंतु तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेचा पैसे कमवण्यासाठी अशा प्रकारे नक्कीच उपयोग करू शकता. Read more: शिक्षणासोबत पैसे कसे कमवायचे

Online Jobs For Students in Marathi
Online Jobs For Students in Marathi

ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल: आपल्या स्वतःचा ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल निर्माण करून तुम्ही ऑनलाइन दुनिया तुमचे स्वतःचे स्थान देखील निर्माण करू शकतात आणि त्या सोबतच तुम्ही भरपूर प्रमाणात पैसे देखील कमवू शकतात.

यासाठी तुम्हाला फक्त नियमितपणे तुमच्या यूट्यूब चॅनल किंवा ब्लॉग वर कॉलिटी कन्टेन्ट द्यायचे आहे आणि तुमच्या युजरला रोज नवीन नवीन काहीतरी द्यायचे आहे. यात पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काही क्रायटेरिया पूर्ण कराव्या लागतात. त्यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो आणि सोबतच तुम्हाला संयम देखील ठेवावा लागतो.

परंतु या क्षेत्रात जर तुमचात पाया भक्कम झाला तर तुम्ही ब्लॉगिंग किंवा युट्यूब चॅनल या पर्यायाला तुमच्या करियरच्या स्वरुपात देखील कंटिन्यू करू शकतात आणि या मार्फत तुम्ही भरपूर पैसे कमवू शकतात.

अशा प्रकारे आम्ही आजही आर्टिकल मध्ये सांगितले आहे की (Online Jobs For Students in Marathi) कुठल्या 12 ऑनलाइन जॉब्स आहे. जे विद्यार्थी एकही रुपया खर्च न करता करू शकतात आणि त्यामार्फत ते पैसे देखील कमवू शकतात.

Online Jobs For Students in Marathi: आम्ही आशा करतो आजचे आर्टिकल (Online Jobs For Students in Marathi) मध्ये शेअर केलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल ही माहिती जर आपल्याला आवडली असेल.

तर इतर मित्रांपर्यंत हा आर्टिकल (Online Jobs For Students in Marathi) नक्कीच शेअर करा आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याविषयी आपल्या मनात अजून काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारू शकतात.

Read more: Popular WordPress Themes Review

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top