Which Niche is Best for YouTube in 2023 | कोणत्या टॉपिकवर युट्युब चॅनेल सुरु करू

Share this

Which Niche is Best for YouTube: युट्युब वर प्रत्येक मिनिटाला इतके व्हिडीओज अपलोड केले जातात की स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करून त्यावर व्हिडीओ अपलोड करण्याची जणू भीतीच वाटते. बऱ्याच लोकांना युट्युब चॅनेल सुरू करण्यापूर्वी असे वाटू लागते की जर इतके लोक दररोज युट्युब वर व्हिडिओ अपलोड करतात तर या शर्यतीमध्ये आपला नंबर केव्हा लागणार आणि केव्हा आपण तयार केलेली व्हिडीओ युट्युब वर Rank होऊ लागतील?

Which Niche is Best for YouTube Videos

Which Niche is Best for YouTube: असेच अनेक प्रश्न लोकांना यूट्यूब चॅनेल ची सुरुवात करण्यापूर्वीच पडलेली असतात. परंतु असे असून सुद्धा तुमच्या मनात अजूनही कुठेतरी असे वाटत असेल की आपल्याला सुद्धा स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करून त्यावर व्हिडीओ अपलोड करायची आहे. या शर्यतीत तुम्हाला सुद्धा सहभाग घेऊन तुमचे एक वेगळे स्थान निर्माण करायचे आहे.

तर तुम्हाला इतर युट्यूबर असला घाबरण्याची मुळीच गरज नाही आणि त्यांचा विचार करण्याची सुद्धा कुठलीच आवश्यकता नाही याउलट तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या कला गुणांकडे अधिक लक्ष द्यायचे आहे. युट्युब चॅनेल ची सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या चॅनेल ची परफेक्ट Niche काय असेल याचा विचार व्यवस्थित केला पाहिजे.

सुरुवातीलाच तुम्ही तुमच्या चॅनेल साठी योग्य आणि तुम्हाला सोयीस्कर अशी Niche डिलीट केल्यामुळे तुम्ही गर्दी मध्ये सुद्धा इतरांपेक्षा नक्कीच वेगळे दिसू शकतात.

तुम्ही जेव्हा इतरांपेक्षा वेगळे असेल तेव्हा ऑडियन्स ला तुम्ही नक्कीच आवडू लागेल तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर भरभरून लाईक्स येऊ लागतील, ऑडियन्स तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करू लागेल, जितक्या लवकर तुम्ही तुमची चॅनेल वर व्हिडिओ अपलोड कराल आणि ऑडियन्स ला आवडणारे कन्टेन्ट देऊ लागेल तितक्याच लवकर तुमचे चॅनेल मोनेटाइज सुद्धा होईल. त्यामुळे आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेल साठी परफेक्ट Niche कशी निवडली पाहिजे.

Which Niche is Best for YouTube
Which Niche is Best for YouTube

How to Choose YouTube Niche Topics Idea

Which Niche is Best for YouTube: युट्युब चॅनेल ची सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या चॅनेल साठी योग्य Niche निवडणे जास्त गरजेचे आहे. कारण जर तुम्ही तुमच्या चॅनेल ची योग्य अशी Niche निवडून त्यावर व्हिडीओज अपलोड केले तरच तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि तुमचे चॅनेल लवकरात लवकर Grow होऊ लागेल.

याचा तुम्हाला तुमचे चॅनेल मॉनिटाइज़ करण्यासाठी फायदा होईल आणि जितके लवकर तुमचे चॅनेल मॉनिटाइज़ होईल तेवढ्या लवकर तुम्ही तयार केलेल्या व्हिडिओ मार्फत तुम्ही जास्तीत जास्त पैसे देखील कमवू शकाल.

तुमच्यासाठी परफेक्ट Niche तीच असेल जी तुमच्यासाठी स्पेसिफिक असेल. त्यामुळे तुम्हाला अशी Niche सिलेक्ट करायचं आहे ज्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतात आणि ज्या गोष्टी मध्ये तुम्ही बेस्ट आहात आणि सर्वात महत्वाचे ची गोष्ट करण्यासाठी तुमच्या मध्ये भरभरून पॅशन देखील असणे गरजेचे आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेल करिता ग्रेट आणि अमेझिंग प्रकारचे कॉन्टेन्ट सतत तयार करू शकतात.

हेच तुम्ही तयार केलेले कॉन्टॅक्ट तुमच्या टारगेट ऑडियन्स पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचू शकतात. तुम्ही तुमचं कॉन्टॅक्टला इतक्या उत्कृष्ट पद्धतीने तयार कराल तितक्या जास्त तुमचे टार्गेट ऑडियन्स तुमची व्हिडीओ बघू लागेल आणि तुमचे कन्टेन्ट जेवढे जास्त लोकांना आवडू लागेल, तितके जास्त लोक तुमच्या चॅनलला सबस्क्राइब देखील करू लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनलला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून तुमच्या चॅनलची Growth सुद्धा वाढवू शकतात.

How to Choose YouTube Niche Topics for Beginners | Which Niche is Best for YouTube

Which Niche is Best for YouTube: युट्युब हे एक टारगेट ऑडियन्स चे प्लॅटफॉर्म आहे आणि Niche हे एक त्याच टारगेट ऑडियन्स पर्यंत स्पेसिफिक माहिती पोहोचविणारे पॉप्युलर असे प्लॅटफॉर्म आहे. आता कदाचित तुमच्या हे लक्षात आले असेल की Niche म्हणजे नेमकी काय? जसे की फुड Niche, फायनान्स Niche, डिजिटल मार्केटिंग Niche, ट्रॅव्हल Niche, टेक्नॉलॉजी Niche.

त्यामुळे या सर्व पॉप्युलर विषयांवर व्हिडिओ बनवत बसण्यापेक्षा आणि कॉम्पिटिशन वाढून घेण्यापेक्षा तुम्हाला सर्वात अगोदर स्पेसिफिक व्हावे लागेल तुमच्यासाठी योग्य Niche निवडावी लागेल. तुम्हाला अशी Niche निवडावी लागेल याविषयी बोलताना तुम्हाला आनंद वाटत असेल, या विषयाबद्दल तुम्हाला बरेच काही ज्ञान असेल आणि या विषयाची नवीन माहिती मिळविणे आणि या विषयाबद्दल अधिक शिकण्याची तुमच्यामध्ये आवड असलेले देखील तेवढेच गरजेचे आहे.

योग्य Niche निवडणे हे युट्युब चॅनेल ची सुरुवात करण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात पहिली स्टेप आहे. कारण जोपर्यंत तुम्ही हे ठरवत नाही की तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेल वर कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमचा व्हिडिओ तयार करून तुमच्या चॅनेल वर अपलोड करू शकत नाही. लेटेस्ट आणि पॉप्युलर Niche विषयी बोलायचे झाले तर असे अनेक Niche आहे यापैकी तुम्ही एखादी Niche सिलेक्ट करून तुमचे यूट्यूब चॅनेल ची सुरुवात करू शकतात.

जसे की Life Hacks, Education, Cooking videos, Makeup and beauty, Unboxing, Tech & Gadgets Review, World or local news, Health and fitness इत्यादी. चला तर मग Niche चे महत्व समजून घेतल्यानंतर आता हे बघू की कशा प्रकारे आपण आपल्यासाठी योग्य Niche निवडली पाहिजे आणि त्यावर युट्युब चॅनेल ची सुरुवात केली पाहिजे.

जर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनेल साठी योग्य Niche निवडायची असेल तर तुम्हाला स्वतःच्याच मनाला काही प्रश्न विचारावे लागतील आणि त्या प्रश्नांची उत्तरे देखील देवी लागेल.
प्रश्न पहिला- तुमची फॅशन काय आहे? तुम्हाला नेमक काय करायला आवडते याचा शोध घ्या, अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही उत्कृष्टपणे करू शकता किंवा त्या गोष्टींमध्ये तुम्ही बेस्ट आहात, टेक, मोटिवेशन, ब्युटी, फॅशन, एज्युकेशन, कुकिंग, एडवेंचर असे विविध गोष्टींपैकी कुठली अशी गोष्ट आहे जी तुम्हाला करायला मनापासून आवडते. अशाप्रकारे तुमच्या आवडीची Niche कुठली आहे हे निवड करण्याची ही सर्वात पहिली स्टेप आहे.

How to Choose YouTube Niche Topics in 2023 | Which Niche is Best for YouTube

प्रश्न दुसरा. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे काय करू शकता? तुम्ही तुमच्या आवडीची Niche शोधल्यानंतर त्या टॉपिक वर तुमचे यूट्यूब चॅनेल ची सुरुवात केली परंतु तुम्हाला दोन मिनिटं या गोष्टीचा विचार करायचा आहे की तुम्ही असे वेगळे काय करू शकता की तुमच्या ऑडियन्स मला तुमच्या मार्फत नवीन काहीतरी जाणून घ्यायला मिळेल नवीन काहीतरी बघायला मिळेल इतरांपेक्षा नक्कीच वेगळ्या पद्धतीचा असेल.

याचा देखील तुम्हाला विचार करणे गरजेचे आहे. Niche कुठलीही असू द्या परंतु त्यामध्ये तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग आणि इतरांपेक्षा वेगळे ज्याला आपण युनिक असे बोलतो हे देखील त्यामध्ये ऍड करावे लागेल. असे केल्यामुळे ऑडियन्स तुमचे व्हिडिओ कडे जास्त प्रमाणात आकर्षित होऊ लागेल आणि तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर देखील हळूहळू वाढू लागतील.

प्रश्न तिसरा. तुम्ही सिलेक्ट केलेल्या Niche ची ऑडियन्स किती आहे? तुम्ही तुमच्या आवडीची जी कुठली Niche सिलेक्ट केली आहे त्यावर युट्युब चॅनेल सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे की त्या निवड केलेल्या Niche ला न बघणारे ऑडियन्स किती आहे आणि किती लोकांना तुम्ही निवड केलेल्या Niche शी संबंधित व्हिडिओ बघायला आवडतात?

या सर्व गोष्टींची तुम्ही तुमचे युट्युब चॅनेल सुरू करण्यापूर्वी स्टडी करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला युट्युब वर तुमच्या Niche शी संबंधित व्हिडिओला सर्च करावे लागेल जर प्रचंड प्रमाणात या विषयाशी संबंधित व्हिडिओज यूट्यूब वर उपलब्ध असेल तर तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेल्या Niche ला अजून स्पेसिफिक म्हणजेच एका विशिष्ट मुद्द्यावर आधारित बनवावे लागेल.

तसेच जर तुम्हाला युट्युब चॅनेल वर तुम्ही निवड केलेल्या Niche शी संबंधित 0 रिझल्ट मिळाला असेल तर याचा अर्थ या विषयावर युट्युब वर कोणालाही व्हिडिओ बघण्या मध्ये मुळच इंट्रेस्ट नाही. त्यामुळे अशी व्हिडिओ बनविण्यात काहीच अर्थ नाही. ज्या गोष्टीला कोणी सर्च देखील करत नाही आणि त्या टॉपिक वर कोणाला व्हिडीओ बघण्यात सुद्धा इंट्रेस्ट नाही. त्यामुळे तुम्हाला या दोघांच्या मधला योग्य मार्ग निवडावा लागेल आणि तुमच्या चॅनेल ची सुरुवात करावी लागेल.

Which Niche is Best for YouTube
Which Niche is Best for YouTube

How to Choose YouTube Niche Topics to Grow Fast | Which Niche is Best for YouTube

प्रश्न चौथा: तुम्ही निवड केलेल्या Niche मध्ये कॉम्पिटिशन किती आहे? युट्युब वर तुम्हाला तुम्ही निवड केलेल्या Niche शी संबंधित कॉम्पिटिशन किती आहे. हे देखील बघणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही निवड केलेल्या Niche वर हाय कॉम्पिटिशन असेल तर तुम्हाला अशा Niche ला तेव्हाच सेलेक्ट करायचं आहे जेव्हा तुम्हाला निवड केलेल्या टॉपिक वर पूर्णपणे आत्मविश्वास असेल. कारण हाय कॉम्पिटिशन असलेल्या Niche वर काम करताना तुम्हाला खूप अडचणींनी भरलेल्या मार्गावर प्रवास करावा लागेल.

उदाहरणार्थ जर तुम्ही युट्युब वर मेकअप टिटोरियल सर्च केले तर तुम्हाला बावीस मिलियन पेक्षा जास्त रिझल्ट बघायला मिळतात. आता या वरूनच तुम्ही अभ्यास करू शकता की या Niche वर किती जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. परंतु तुम्ही सेलेक्ट केलेल्या टॉपिक वर जर झिरो कॉम्पिटिशन असेल तर या टॉपिक वर तुम्हाला अजिबात व्हिडिओ बनवायचे नाही.

Which Niche is Best for YouTube: याऊलट तुम्हाला मीडियम कॉम्पिटिशन असलेला टॉपिक निवडायचा आहे कारण एक मिडीयम कॉम्पिटिशन असलेला टॉपिक हा नेहमीच 10 हाय कॉम्पिटिशन असलेल्या व्हिडिओज पेक्षा उत्तम असतो. कुठल्या विषयावर हाय कॉम्पिटिशन आहे कुठल्या विषयावर मीडियम कॉम्पिटिशन आहे आणि कुठल्या विषयावर कमी कॉम्पिटिशन आहे हे जर तुम्हाला सर्च करायचे असेल तर तुम्ही याकरिता Tube Buddy किंवा VidIQ या प्रकारचे क्रोम एक्सटेन्शन चा वापर करू शकतात.

प्रश्न पाचवा: तुम्ही सिलेक्ट केलेल्या Niche वर आधारित तुम्ही सतत कॉन्टेन्ट बनवू शकता का. जर तुमची आवड कुकिंग या विषयांमध्ये आहे तर तुम्ही सतत या विषयावर आधारित वेगवेगळे व्हिडिओ बनवू शकता का, जर तुम्ही स्टूडेंट मोटिवेशन या विषयावर जर काम करत असाल तर तुम्ही सतत या विषयाशी संबंधित व्हिडीओ बनवू शकता असं तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे.

थोडक्यात काय तर तुम्ही निवड केलेल्या विषयाशी संबंधित तुमच्याकडे विविध प्रकारच्या कल्पना असणे गरजेचे आहे. जर सुरुवातीच्या काळात तुमच्या व्हिडीओला कमी views मिळत असेल तर यामुळे तुमचं खच्चिकरण व्हायला नको. कारण यूट्यूब चॅनेल वर जर यशस्वी व्हायचे असेल तर आत्मआत्मविश्वास सोबत तुमचा कडे संयम असणे देखील गरजेचे आहे.

Which Niche is Best for YouTube
Which Niche is Best for YouTube

How to Choose YouTube Niche Topics in Marathi | Which Niche is Best for YouTube in 2023

Which Niche is Best for YouTube: अशा प्रकारे तुम्ही निवड केलेली Niche शी संबंधित वरील 5 प्रश्नांचे समाधान कारक उत्तर मिळत असेल तर तुम्हाला सिलेक्ट केलेल्या तुमच्या टॉपिक वर व्हिडिओ बनवण्यास अजिबात अडचण नाही. तसेच तुम्ही निवडलेल्या Niche मध्ये पॅशन असणे गरजेचे आहे. तुम्ही निवड केलेले टॉपिकला तुम्हाला इतरांपेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करायचं आहे.

म्हणजेच तुमच्या बघणारा प्रत्येक व्हिजिटला तुमचा हा व्हिडिओ इतरांपेक्षा युनिक वाटेल. तुम्ही निवड केलेल्या विषयाशी संबंधित ऑडियन्स देखील स्पेसिफिक असणे गरजेचे आहे. निवड केलेल्या तुमच्या यूट्यूब व्हिडिओ चा टॉपिक ची कॉम्पिटिशन ही मीडियम असणे गरजेचे आहे. आणि नियमितपणे निवड केलेल्या टॉपिक शी संबंधित तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिडिओ बनवायचे आहेत.

Which Niche is Best for YouTube: अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या युट्युब चॅनेल साठी एक परफेक्ट अशी Niche निवडायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनेल चा प्रवास बिनधास्त सुरू करायचं आहे. तसेच आजचा हा आर्टिकल वाचून तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनेलशी संबंधित योग्य टॉपिक निवडायला जर मदत मिळाली असेल तर या आर्टिकल (Which Niche is Best for YouTube) तुम्ही इतरांसोबत देखील शेअर करू शकता आणि या विषयाशी संबंधित तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकतात.

READ MORE POSTS | Which Niche is Best for YouTube Full Details in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top